Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

अखिल हिन्द महासभेच्या अमरावती जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 13, 2023
in धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अखिल हिन्द महासभेच्या अमरावती जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- अखिल हिन्द महासभा रजी. स्वायत सामाजिक संघटनेच्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या, किन्नर (तृतीयपंथी) समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत राहणाऱ्या राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार यांची नियुक्ती अखिल हिंन्द महासभेचे राष्ट्रीय महासचिव हिमांशू पांचाल यांनी केली. राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बदल त्यांच्या कार्यकर्तामध्ये आनंदाची लहर पसरली आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यात राहुल परदेशी निफाड, मकु करिया मालेगाव, निखिता चव्हाण अकोला, योगिता भोपलेकर अकोला, भोली गवई अकोला, कुणाल शेजोळे, अमोल ढोबळगाव त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि तृतीयपंथी समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करत आहे. त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते त्यांच्या कार्यात तन, मन, धनाने कार्यरत आहे. राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार या मनाने निर्मल, कार्याने कर्तुत्ववान आहे. त्यामुळे त्यांच्या वर अखिल हिन्द महासभा अमरावती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मितेश पटेल यांनी म्हटले की, मला खूप आनंद होत आहे की, राजेश्वरी अम्मा कृष्णराव पन्नालवार या जुझारू कार्यकर्ता आहेत. या बरोबर त्याची समाजात चांगली पकड आहे. पुढील काळात त्यांच्या वतीने सर्व समाजाला एकत्र करून हिन्द महासभा ला मजबूत करण्याचे कार्य करण्यात येणार. हिंदू एकत्रीकरण आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची संकल्पणा साकार करण्यासाठी आपल्या भारत देशाला शक्तिशाली बनवण्यासाठी त्या नेहमी कार्यरत राहणार असे यावेळी म्हणण्यात आले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बल्लारपूर: लग्नाची वरात घेऊन जाणारी खाजगी बस पुलावरून नाल्यात कोसळली; अपघातात 1 ठार, 24 वऱ्हाडी जखमी.

Next Post

अहमदनगर मध्ये भीषण अग्नितांडव; आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहमदनगर मध्ये भीषण अग्नितांडव; आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू.

अहमदनगर मध्ये भीषण अग्नितांडव; आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In