Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

९ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा, मनसेची पोलीस उपायुक्तांना निवेदनाद्वारे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 19, 2023
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
९ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा, मनसेची पोलीस उपायुक्तांना निवेदनाद्वारे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
8369205752

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे, दि. १८:- गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील अत्याचार आणि बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असतानाच दोन दिवसांपूर्वी कळव्यातील एका ९ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने संशयीत आरोपी सिद्दिकी शेख याच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांसमवेत पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांची भेट घेऊन या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या ९ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना कळवा पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेचे पती नोकरीसाठी बाहेर गेले होते तर ९ वर्षाची मुलगी आणि तिचा १० वर्षाचा भाऊ बाहेर खेळत होते. बालिकेची आई घरात होती. दोन्ही मुले खेळत असताना शेजारी राहत असलेल्या संशयित आरोपी सिद्दिकी शेख याने दोघांना घरी बोलावले. मुलाच्या हातात खेळण्या साठी मोबाईल दिला तर या बालिकेवर अतिप्रसंग केला. ही घटना १६ मे रोजी घडली होती. त्यानंतर तिने आईला ही घटना घाबरत सांगितली. यानंतर मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधित आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घेणे गरजेचे आहे समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शासन झालेच पाहिजे अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पोलिसांना केली.

राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून हे रोखण्यासाठी कायद्याचा वचक आणि अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. पोलिसांनी कळव्यातील या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून आरोपीला गजाआड करून पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Previous Post

पुण्यात भारी ! खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी…सोलापूर मधील तथाकथित बलात्कारी पत्रकारास पुण्यातील व्यावसायिकास 5 लाखाची खंडणीमुळे ठोकल्या बेड्या…

Next Post

मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदर आयुक्तांची घेतली भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदर आयुक्तांची घेतली भेट.

मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदर आयुक्तांची घेतली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In