Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट भारत राष्ट्र समिति ची हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 25, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट भारत राष्ट्र समिति ची हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत राष्ट्र समिति ची हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सदस्य नोदणी अभियानाला सुरवात करण्यात आली. आता शेतकरी सरकार ही भुमिका घेत हिंगणघाट, समूद्रपूर, सिध्दि रेल्वे विधानसभा क्षेत्रातुन आजती या गावापासून भारत राष्ट्र समिति चे डॉ. उमेश वावरे व माजी आमदार डाॅ. वंसतराव बोडे यानच्या नेतृत्वात ही सदस्य नोदणी अभियानाला सुरवात करण्यात आली.

भारत राष्ट्र समिति पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या 288 जागा व लोकसभा 48 जागा लढविनार आहे, तसेच गावा गावात जाऊन भारत राष्ट्र समितीचे सदस्य बनवायचे व त्यातुनच ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सर्व जागा लढविनार आहे. त्या मुळे शेतकरी वर्गाने विचार करून भारत राष्ट्र समिती सदस्य मोहीमेत भाग घेवून सदस्य बनावे, आजती गावातून मोहीमे सोबत मनिष कांबळे, मनोहर कोल्हे माजी संरपच मानतारे मॅडम, धनराज कोल्हे, लालजी वाघमारे, मनोहर कोल्हे, नाना बुचदेकर, किशोर कोल्हे, तुकाराम नरूले प्रकाश कोल्हे, दिगाबर बुटे, शालीकराव भोयर सह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेले सुनील तांबे सहा. पोलीस आयुक्त हे पुन्हा एकदा स्वीकारणार हडपसरचा कारभार.!!

Next Post

सांगली येथील निष्क्रिय, कामचुकार आधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करा: सेवक लोकहित मंच ची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली येथील निष्क्रिय, कामचुकार आधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करा: सेवक लोकहित मंच ची मागणी.

सांगली येथील निष्क्रिय, कामचुकार आधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करा: सेवक लोकहित मंच ची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In