Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणघाट शहरात शासकिय मेडिकल कॉलेज व्हावे या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 28, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरात शासकिय मेडिकल कॉलेज व्हावे या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हात होणारे प्रस्तावित हे हिंगणघाट येथे व्हावे म्हणून स्थानिक नागरिक मठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज संघर्ष समिती व सर्वपक्षीय नेत्यांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मागणी असलेल्या शासकिय मेडिकल कॉलेज संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी माजी केंन्द्रीय मंत्री सुबोधजी मोहिते प्रामुख्याने हजर होते.

वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेज संदर्भात सकारात्मक चर्चा करून सरकार दरबारी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले. शहरातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाटला का आवश्यक आहे, ही बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचे निदर्शनात आणून दिली. त्यानंतर खासदार रामदासजी तडस यांच्या निवासस्थानी जावुन त्यांच्या सोबत पण शासकिय मेडिकल काँलेज विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार तडस यांनी पण मनातुन इच्छा आहे की हे मेडिकल काँलेज हिंगणघाटलाच यायला पाहीजे. यावेळी खा. तडस बोलले की मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करतो.

यावेळी मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, जगदीश वांदिले, अक्षय बेलेकर, रूपेश‌ लाजुरकर, अनिल जवादे, गुणवंत कारवटकर, भारत पाटिल, अजय मुळे, सौ. चंदा येलेकर, सौ. विद्या गिरी तसेच माजी आमदार राजु तिमांडे, अतुल वांदीले, प्रलय तेलंग, सुरेखाताई देशमुख, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, प्रवीण उपासे, सुनिल हरबुडे, गुणवंता कारवटकर, सुरेन्द्र बोरकर, प्रहार संघटनेचे गजु कुबडे, शिवसेनेचे राजू खूपसरे, सतीश धोबे, मोहन तुमडाम यावेळी उपस्थित होते.

Previous Post

खळबळजनक: वर्धेतील एका बँकेवर सायबर चाेरट्यांनी हल्ला करून कोट्यवधी रुपयांची केली चोरी.

Next Post

वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In