Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 28, 2023
in आरोग्य, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका माघारलेला.वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावी अशी नागरिकांची होत आहे मागणी. जिल्हाधिकारी कर्डिले यांची भेट घेऊन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केली चर्चा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) हे हिंगणघाट शहरात करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी खा.शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राजपाल, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना जिल्हाधिकारी कर्डिले यांची भेट घेऊन यांच्या मार्फत निवेदना द्वारे मागणी केली आहे. त्यावेळी सोबत प्रहारचे गजानन कुबडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात १४ जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये वर्धा जिल्हात वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. तरी वर्धा जिल्हात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे जनतेच्या सुविधेच्या दृष्टीकोणातुन हिंगणघाट शहरात व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

वर्धा जिल्हयात सेवाग्राम व सावंगी येथै दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत.हिंगणघाट शहराची लोकवस्ती सव्वा लाखाच्या वर असुन पोहणा, वडनेर, शेकापुर (बाई), कानगांव, अल्लीपुर, सावली (वाघ), वाघोली सर्कलचा ग्रामीण भाग जवळजवळ तालुक्यातील १६६ गावांनी जोडला गेला आहे. तसेच समुद्रपुर तालुक्यातील १३८ गावे हिंगणघाट शहराला लागुन आहे. तसेच सेलु तालुक्यातील सिंदी (रेल्वे), हमदापुर सर्कलचा ग्रामीन भाग जवळ आहे. चंद्रपुर जिल्हयातील वरोरा तालुका, चिमुर तालुका, हिंगणघाट शहराला लागुन आहे. नागपुर जिल्हयातील उमरेड तहसीलचा संपुर्ण भाग हिंगणघाट शहराला लागुन आहे. यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा तहसील, वणी तहसीलचा संपुर्ण परिसर हिंगणघाट शहराला लागुन आहे.

हिंगणघाट शहरातून नॅशनल हायवे नं.७ नागपुर ते हैदराबाद रोड जात आहे. वर्धा ते बल्लारशहा रेल्वे मार्ग हिंगणघाट शहरातुन जात आहे. चंद्रपुर ते नागपुर हायवे हा जाम चौरस्ता असुन हिंगणघाट शहराला लागुन आहे. भौगोलीक दृष्टयासर्वांगीण विचार केला असता हिंगणघाट शहराला लगत आंध्र प्रदेशचा भाग आहे. शहराला लागुन या मार्गावरून खुप मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या सर्व बाबींचा विचार केला असता नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी हिंगणघाट शहरात वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे. तरी महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या वैद्यकीय सेवेच्या दृष्टीकोणातुन वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी खा. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राजपाल, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना जिल्हाधिकारी कर्डिले यांची भेट घेऊन यांच्या मार्फत निवेदना द्वारे मागणी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट शहरात शासकिय मेडिकल कॉलेज व्हावे या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा.

Next Post

पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.

पुणे शहरतील वाहतूक कोंडी कधी थांबणार..? शहरातील जनता त्रस्त, शिवसेना आक्रमक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In