✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे दी.31 मे रोजी पुलगाव येथील कर्तव्यशील दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या सत्कार व स्नेह भेट डॉ. बाबासाहेबांचे फोटो देण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील जेव्हा पुलगाव येथे कार्यरत असताना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यशील एकनिष्ठ संविधानिक पद्धतीने कोणत्याही प्रकरणात विचार विमक्ष करून कारवाई करणे पुलगाव मध्ये बहुजन समाजामध्ये चळवळीत काम करताना पाटील यांनी वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन केले असे निडर संविधानिक पद्धतीने काम करून आपल्या निर्णयावर ठाम राहणारे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच नवीन पोलीस उपविभागीय अधिकारी पुलगाव येथे रजू झालेले संजयजी पवार यांची सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि वेळोवेळी समाजामध्ये काम करताना त्यांची सुद्धा मार्गदर्शन लाभणार हीच बुद्ध चरणी प्रार्थना त्यावेळेस उपस्थित विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे, नाजीर सय्यद, दादाभाई पठाण, कलीम काजी, वाहन चालक जिल्हाध्यक्ष अजहर पठाण उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा 9766445348-7385445348

