Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर: रात्री आयपीएल ची मॅच बघितली; त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात मारली बंदुकीने गोळी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 1, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: रात्री आयपीएल ची मॅच बघितली; त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात मारली बंदुकीने गोळी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कामठी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने डोक्यात बंदुकीने गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना समोर येतात संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

कामठी येथे एक व्यक्ती रात्री उशिरा पर्यंत आयपीएलची मॅच बघत होता. त्यानंतर कामठी येथील एका युवा व्यावसायिकाने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. त्यामुळे कामठी शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आयुष अजय त्रिवेदी वय 26 वर्ष रा. बंगला नंबर 17 ऑरेंज सीटी, राज रॉयलजवळ, कामठी असे मयत इसमाने नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, दैनिक भास्कर वृत्तपत्राचे प्रतिनिधी अजय त्रिवेदी यांचा 26 वर्षीय आयुष त्रिवेदी हे नागपुर जिल्हातील सावनेर – कामठी परीसरात बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचे काम करीत होता. तो रेती व्यवसायात सक्रिय होता. त्यांच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड अशी वाहनेही आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयुष कर्ज बाजारीपणामुळे तणावात राहत होता. आयुषचे आई वडील आणि बहीण खाली तर आयुष पहिल्या माळ्यावर राहत होता. तो सोमवारी रात्री उशिरापर्यंत आयपीएलची फायनल पहात होता.

मंगळवारी सकाळच्या सुमारास चहा – नाश्त्याची वेळ होऊनही तो खाली आला नाही. त्यामुळे कुटुंबाचे सदस्य त्याच्या रूम वर गेले तर दार आतून बंद होते. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला फोन केले. मात्र प्रतिसाद आला नाही. म्हणून आईने त्याच्या खोलीत डोकावून बघितला असता तो बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने शेजारची मंडळी काय झालं म्हणून धावत आली.

त्यानंतर स्थानीक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तडकाफडकी कामठी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. आणि पंचनामा सुरू केला व फॉरेन्सिकचेही पथक बोलवून घेण्यात आले. त्यांनी आयुषच्या रूमची बारकाईने तपासणी करून तेथून बंदूक तसेच त्याचा मोबाईल जप्त केला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आयुषने कर्जबाजारूपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद केली. मात्र, व्यवसाय चांगला चालत असताना आयुषवर कर्ज कशाचे झाले होते, ते उघड झाले नाही.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. 9766445348-7385445348

Previous Post

कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आला व थेट जेलमध्ये गेला, पुण्यात तोतया आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.

वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In