Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

मुंबईत भीषण अपघात बांधकाम सुरू असताना भिंत पडली, 3 महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबईत भीषण अपघात बांधकाम सुरू असताना भिंत पडली, 3 महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महानगर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील विरारमध्ये इमारतीचे बांधकाम चालू असताना भिंत कोसळली आणि भीषण घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला मजूरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल दुपारी 3.30 तीन वाजताच्या सुमारास घडली आहे.

विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.विरार पूर्वेच्या स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला सुरू असणाऱ्या इमारतीजवळ घडली आहे. फायलिंगपासून चौदा फुट उंच भिंतीच काम सुरु होतं. दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक एका बाजूची भिंत कोसळली आणि तिथे काम करणारे पाच मजूर त्या भिंतीखाली दबले गेले. या घटनेत तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाहूबाई अशोक सुळे वय 45 वर्ष, लक्ष्मीबाई बालाजी गावाने वय 45 वर्ष, राधाबाई एकनाथ नावघरे वय 40 वर्ष असे मयत झालेल्या महिला कामगारांची नाव आहेत. तर यात एक महिला नंदाबाई अशोक गव्हाणे वय 32 वर्ष आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी एकूण 12 मजूर काम करत होते. काही जण तातडीने बाहेर निघाल्यामुळे ते वाचले आहेत.

बिल्डराने सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना आखलेल्या नव्हत्या. भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप जुन्या रहिवाशांनी केला आहे. मृत सर्व मजूर हे नाका कामगार आहेत. हे सर्वजण मराठवाडा नांदेड, परभणी येथील रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करीत होते.

Previous Post

सांगली महानगर पालिकामध्ये कोंबडा आंदोलन, लक्षवेधी आंदोलनाची सांगली जिल्हात जोरदार चर्चा.

Next Post

मोक्यातील फरार आरोपीस तब्बल आठ महिन्यानंतर सिंहगडरोड पोलीसांनी शिताफीने पकडुन केली अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मोक्यातील फरार आरोपीस तब्बल आठ महिन्यानंतर सिंहगडरोड पोलीसांनी शिताफीने पकडुन केली अटक

मोक्यातील फरार आरोपीस तब्बल आठ महिन्यानंतर सिंहगडरोड पोलीसांनी शिताफीने पकडुन केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In