Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कौतुकास्पद कामगिरी ! गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करिता आलेल्या उच्चशिक्षित तीन तरुणांना पुणे येथे केले अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कौतुकास्पद कामगिरी ! गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करिता आलेल्या उच्चशिक्षित तीन तरुणांना पुणे येथे केले अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि.१८/०६/२०२३ रोजी आम्ही व अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे स्टाफसह चंदन नगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार चेतन गायकवाड व पोलीस हवालदार रविंद्र रोकडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तीन इसम खराडी बायपास चंदन नगर खराडी, सार्वजनिक फुटपाथ पुणे येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता आम्ही स्वतः व अमली पदार्थ विरोधी दोन पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामेे

1) राम राजेश बैस वय २० वर्ष राहणार रामपुरी वार्ड कॅम्प परिसर जिल्हा गडचिरोली
2) ऋतिक कैलास टेंभुर्णे वय २१ वर्षे, राहणार मु पो गौराळा तालुका लाखुंदर जिल्हा भंडारा
3) निकेश पितांबर अनोले वय २२ राहणार कस्तुरबा वार्ड तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली
याच्या ताब्यात एकूण किंमत रुपये ११,१४,००० /- किमतीचा ५५किलो ७००ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ व ५०,०००/रु की चे तीन मोबाईल फ़ोन, रोख २,०००/- व ४५००/-की च्या पाच प्रवासी बॅग एकूण ११,७०,५०० /- असा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध चंदन नगर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अक्ट कलम ८(क) २०(ब) (i i) (क), 29 प्रमाणे गुन्हा नोंद करीत आहोत.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे सो, मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे,ASI घुले, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड , संतोष देशपांडे, संदीप जाधव, रविंद्र रोकडे,महेश साळुंखे, साहिलसय्यद शेख, नितीन जगदाळे,अझीम शेख ,दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Previous Post

पुणे: संचेती रुग्णालय व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे संयुक्तपणे पोलीसांकरीता मोफत ऑथोपेडीक तपासणी शिबीर आयोजित.

Next Post

हिंगणघाटमध्ये राजकीय वरहस्त असल्यामुळे वाळू माफिया ‘मस्तवाले’ कारवाई सुरू असताना अवैध रेती उत्खनन सुरू.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाटमध्ये राजकीय वरहस्त असल्यामुळे वाळू माफिया ‘मस्तवाले’ कारवाई सुरू असताना अवैध रेती उत्खनन सुरू.

हिंगणघाटमध्ये राजकीय वरहस्त असल्यामुळे वाळू माफिया ‘मस्तवाले' कारवाई सुरू असताना अवैध रेती उत्खनन सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In