Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाटमध्ये राजकीय वरहस्त असल्यामुळे वाळू माफिया ‘मस्तवाले’ कारवाई सुरू असताना अवैध रेती उत्खनन सुरू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाटमध्ये राजकीय वरहस्त असल्यामुळे वाळू माफिया ‘मस्तवाले’ कारवाई सुरू असताना अवैध रेती उत्खनन सुरू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात प्रशासनाच्या वतीने अवैध वाळू माफिया वर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना हिंगणघाट तालुक्यातून एक मोठ्या माहिती समोर येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील येडी येथील नदी घाटावरून दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला या वाळू माफियाने आव्हान दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील नदी पात्रातूमधून अवैधरित्या वाळूचे उत्खनन केले जात होते. हे उत्खनन करणारे एका मोठ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. राजकीय पुढाऱ्यांचा वरहस्त असल्यामुळे आमचं प्रशासन काही बिघडू शकत नाही असा तर संदेश हे वाळू माफिया प्रशासना देत नसेल ना ? असे तरी यातून समोर येत आहे.

हिंगणघाटमध्ये राजकीय वरहस्त असल्यामुळे वाळू माफिया ‘मस्तवाले' कारवाई सुरू असताना अवैध रेती उत्खनन सुरू. pic.twitter.com/0YTzshKWUC

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) June 18, 2023

महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनिधीना स्थानिक सूत्रानुसार माहिती प्राप्त झाली. त्यात स्थानिक नागरिकानी एक व्हिडिओ पण बनवल्या या व्हिडिओत असे दिसून येत आहे की, दिवसा ढवळ्या जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू जमा करण्यात आहे आहे. त्यामुळे नदी परिसरात मोठं मोठे गड्डे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. हेच गड्डे भविष्यात नागरिकाचे जीव घेणारे ठरणार आहे.

मागील 4 दिवसापासून हिंगणघाट तालुक्यात अनेक वाळू माफिया वर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने कारवाईचे जोरदार कारवाई सुरू केली. त्यामुळे अनेक वाळू माफिया शहरातून प्रसार झाले आहे. पण काही वाळू माफियांवर राजकीय पक्षाच्या नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे ते अजून हि प्रशासनाच्या कारवाईला जुमानत नाही असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसा ढवळ्या ते जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू तस्करी करून वाहतूक करीत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे, तर वाळू माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. वाळू माफियांची हयगय केली जाणार नाही कुठेही वाळू चोरीचा प्रकार केला जात असेल तर तेथे कारवाई करून वाळू चोरांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा यावेळी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कौतुकास्पद कामगिरी ! गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्री करिता आलेल्या उच्चशिक्षित तीन तरुणांना पुणे येथे केले अटक

Next Post

वर्तमान व्यवस्थेशी दोन हाथ करण्यास सज्ज असलेली कविता : सालं अतीच झालं…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्तमान व्यवस्थेशी दोन हाथ करण्यास सज्ज असलेली कविता : सालं अतीच झालं…

वर्तमान व्यवस्थेशी दोन हाथ करण्यास सज्ज असलेली कविता : सालं अतीच झालं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In