Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

जातीय द्वेष पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करा, काटोल येथील संयुक्त आघाडीच्या दिलेल्या निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
जातीय द्वेष पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करा, काटोल येथील संयुक्त आघाडीच्या दिलेल्या निवेदनातून मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन काटोल:- येथील संयुक्त आघाडीच्या वतीने सोमवारला दुपारी दोन वाजता काटोल येथील उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यामध्ये महाराष्ट्रात झालेल्या जातीय वादातून निर्माण हत्या आणि अत्याचाराच्या विरोधात काटोल येथे रिपब्लिकन पीपल्स पार्टी च्या वतीने नरेंद्र डोंगरे रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या माध्यमातून भीमराव बनसोड बहुजन वंचित आघाडीच्या वतीने दिगंबर डोंगरे यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वात भव्य नारे आणि निदर्शने देऊन निवेदन देण्यात आले.

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बुडार गावातील तरुण अक्षय भालेराव यांच्या हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील मुंबई वस्तीगृह येथे हिना मेश्राम यांच्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली तसेच लातूर रेनापुर मधील मातंग समाजाच्या गिरधारी किशोर या तरुणाला 2000 सावकाराचे वीस हजार रुपये देऊन आणखी पैसे मागणाऱ्या सावकाराकडून वाढणे जबर मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला तसेच काठोल तालुक्यातील रिधोरा येथील बौद्ध समाजातील तरुणांना झालेल्या अन्याय अत्याचारावर व बौद्ध समाजातील तरुणाला झालेल्या अन्याय अत्याचारा विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी यावेळी समाज बांधवा सर्वच बहुजन आघाड्या एकत्र येऊन जोरदार एकतेचे प्रदर्शन घडून आणले.

सतत घडत असलेल्या जातीवादी घटना यामुळे समाज बांधवांनी चिंता व्यक्त केली असा सर्व घटनांमध्ये जातीय द्वेष पसरवणाऱ्या त्वरित कारवाई करून अटक करण्यात यावी व कारवाई करण्याची मागणी समाज बांधवांनी केली जर त्यांच्यावर क** कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा सुद्धा समाज बांधवांनी दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दिगंबर डोंगरे डॉक्टर सुधाकर कावळे श्रीकांत गौरखेडे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे प्रदीप कुकरेचा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई देशभरात बाबाराव वाघमारे रत्नाकर बोंद्रे श्याम बाबू महानंदी शेषराव वानखेडे रिपाई तर्फे भीमराव बनसोड बाबा तागडे समाज बांधवा तर्फे संजय खांडेकर युवराज मेश्राम मनोज देशभक्त तुकाराम देशभर तर बळवंत नारनवरे अरुण तागडे रामराव पाटील मनोज देशभर तर उमेश भारती संघपाल बागडे गौरीशंकर गजभिये संजय गायकवाड व इतर शेकडोच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती

Previous Post

जिल्हाधिकारी यांची वर्धा शहरातील कृषि केंद्रांना अचानक भेट व बियाणे विक्री व साठा नोंदी तपासला योग्य दरात बियाणे विक्रीचे निर्देश.

Next Post

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा ” ” स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करून ०२ पिडीत महिलांची

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा ” ” स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करून ०२ पिडीत महिलांची

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा " " स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करून ०२ पिडीत महिलांची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In