Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा ” ” स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करून ०२ पिडीत महिलांची

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 20, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा ” ” स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करून ०२ पिडीत महिलांची
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सुटका केलेबाबत ” मा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील हॉटेल व लॉजेसच्या नावाखाली काही इसम स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखुन त्यांना लॉजमध्ये ठेवुन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांना प्राप्त झाली. अशा इसमांची गोपनीय माहिती काढुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक १७/०६/२०२३ रोजी महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बागडे वस्ती, पुणे नाशिक हायवे रोड, कुरुळी ता. खेड जि. पुणे येथील हॉटेल सरकार रेस्टॉरंट अॅन्ड लॉजग येथे बनावट ग्राहकाकरवी वेश्यागमनासाठी मुलीबाबत विचारणा केली असता हॉटेल सरकार रेस्टॉरंट अॅन्ड लॉजीगचे चालक व मॅनेजर हे संगनमत करुन मुलींना लॉजमध्ये ठेवुन मुलींकडुन त्यांचेकडुन जास्त पैशाचे अमिष दाखुन वेश्याव्यसाय करुन घेतला जात आहे अशी खात्री झाल्याने पोलीसांनी महाळुंगे एनआडोसी पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल सरकार रेस्टॉरंट अॅन्ड लॉज बागडे वस्ती, पुणे नाशिक हायवे रोड, कुरुळी ता. खेड जि. पुणे येथे सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे १) अजित संजीवनाल गौतम, वय २१ वर्षे सध्या रा. महाळुंगे एमआडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बागडे वस्ती, पुणे नाशिक हायवे रोड, कुरुळी ता. खेड जि. पुणे येथील हॉटेल सरकार रेस्टॉरंट अॅन्ड लॉर्डींग गुळ रा. भवानी खेडा, दरहेटा, उन्नाव, उत्तर प्रदेश (लॉज मॅनेजर) पाहिजे आरोपी २) सुधाकर शेट्टी, वय ४९ वर्षे, रा. फ्लॅट नं ३०२ ए विंग, राधाकृष्ण कॉम्पलेक्स, तिरुपती चौक इंद्रायणी नगर भोसरी पुणे (लॉज चालक) यांच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करून २ आरोपी विरुध्द महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ३३६ / २०२३ भादंवि कलम ३७०(३) ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गहाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो मा पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने सो यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळके, विजय कांबळे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुळे, मारुती करचुडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.

Previous Post

जातीय द्वेष पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करा, काटोल येथील संयुक्त आघाडीच्या दिलेल्या निवेदनातून मागणी.

Next Post

मुंबईत त्याने चक्क धावत्या रिक्षातच विवाहित प्रेयसीचा गळा चिरला; मग अस केलं काही की संपूर्ण मुंबई हादळली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मुंबईत त्याने चक्क धावत्या रिक्षातच विवाहित प्रेयसीचा गळा चिरला; मग अस केलं काही की संपूर्ण मुंबई हादळली.

मुंबईत त्याने चक्क धावत्या रिक्षातच विवाहित प्रेयसीचा गळा चिरला; मग अस केलं काही की संपूर्ण मुंबई हादळली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In