Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा, वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा पुर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 26, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा, वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा पुर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, परतुर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेवरून आणि जालना जिल्हा निरिक्षक जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जालना जिल्ह्यातील होणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती च्या सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढवयाच्या आहेत व तसेच बाळासाहेब आंबेडकर यांचे निघालेले आदेश येत्या पाऊसाळी अधिवेशनात गायरान धारक जमिनी बद्दल भव्य मोर्चा विधानभवनावर 20 जुलै 2023 रोजी निघणार आहे त्या अनुषंगाने दिनांक 25 जून रोजी दुपारी 12 वा घनसावंगी येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालय येथे पुर्व जालना जिल्हा पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक जालना पुर्व कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, डॉ. किशोर त्रिभुवन, शफिक अत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी या बैठकीत उपस्थित जालना जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जालना जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन, जालना जिल्हा महासचिव शफिक अत्तार, परतुर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे, मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर, मंठा तालुका महासचिव अंबादास खरात, परतूर तालुका सचिव आकाश मुंढे, पुरुषोत्तम देशमुख, नारायण ढाकरगे घनसावंगी तालुका उपाध्यक्ष समाधान तोडके सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

जळगाव जिल्हातील पाचोरा यूनिट तर्फे बामसेफ तालुका स्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिविर सम्पन्न.

Next Post

वर्धा जिल्ह्यात 15 वर्षीय मुलीचा बाल विवाह, मुलगी गर्भवती झाल्याने बिंग फुटले, तिघांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात 15 वर्षीय मुलीचा बाल विवाह, मुलगी गर्भवती झाल्याने बिंग फुटले, तिघांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

वर्धा जिल्ह्यात 15 वर्षीय मुलीचा बाल विवाह, मुलगी गर्भवती झाल्याने बिंग फुटले, तिघांविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In