Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

खांदला येथे लोकसमग्रह समाज सेवा संस्थाच्या आणि मानोस युनिदास यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खांदला येथे लोकसमग्रह समाज सेवा संस्थाच्या आणि मानोस युनिदास यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी


अहेरी:- लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर व मानोस युनिदास यांचे संयुक्त विद्यमाने, Envisaging health and well being of tribal communities, हा प्रकल्प ग्राम पंचायत खांडला, रायगट्टा येथे राबविण्यात येत आहे. त्या प्रकल्पा अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम/ प्रशिकणातून आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येते, त्यानुसार सध्या गावामध्ये आजाराचे प्रमाण लक्षात घेऊन, दिनांक 24 ऑगस्टला मौजा खंडला ग्रामपंचायत, रायगट्टा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरासाठी आसिसी सेवासदन हॉस्पिटल नागेपाल्ली येथील डॉ. लिली, सिस्टर मेरी फ्रान्सिस, सिस्टर मोनिका फ्रान्सिस यांनी तपासणी करून त्यांना औषधी वाटप करण्यात आली, उमेश खालको लेप्रसी टेक्निशियन THO अहेरी यांनी कृष्टरोग, क्षयरोगा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये महिला, किशोरवयीन मुलीनी चांगला सहभाग घेतला व त्यांना आरोग्य स्वच्छतेची माहिती देण्यात आली. गरोदर, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्याकरिता फादर थॉमसन संचालक यांचे मार्गदर्शन खाली मधूकर गोपले प्रकल्प समन्वयक यांनी नियोजन केले. तसेच प्रेमिल मरशेटीवार, वंदना आलोने अशा कार्यकर्ता, सलमान जुमडे कार्यकर्ता, रमेश असीसी सेवासदन व गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.

या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. आपल्या आरोग्य तपासणी करून घेऊन हे शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थेचे आभार मानले.

Previous Post

मुंबई रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका गरीब महिलेची प्रसूती रस्त्यावर रिक्षामध्येच झाली.

Next Post

वर्ष भर शेतात राबणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता राहूया, सर्व मिळून पोळा साजरा करूया.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्ष भर शेतात राबणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता राहूया, सर्व मिळून पोळा साजरा करूया.

वर्ष भर शेतात राबणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता राहूया, सर्व मिळून पोळा साजरा करूया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In