Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कणकवली: वागदे येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, कार चालकाचा घटनास्थळी मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कणकवली: वागदे येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, कार चालकाचा घटनास्थळी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रत्नु कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी

कणकवली:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वागदे येथून एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका कंटेनरची समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली, धडक इतकी भीषण होती की कार पूर्ण चकनाचुर झाली त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कणकवली महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणार्‍या कंटेनरची समोरून येणाऱ्या कारला वागदे येथे जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक जागीच ठार झाला. प्रशांत प्रभाकर सावंत वय 47 वर्ष, राहणार नरडवे, सध्या रा. कणकवली असे मृत कार चालकाचे नाव आहे.

कणकवली येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत महामार्गाची एक लेन बंदावस्थेत आहे. येणारी – जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात. या अपघातालाही महामार्ग प्राधिकरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप गावातील नागरिकांनी केला. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही, असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला होता.

कणकवली: वागदे येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, कार चालकाचा घटनास्थळी मृत्यू.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वागदे येथून एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका कंटेनरची समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली, धडक इतकी भीषण होती की कार पूर्ण चकनाचुर झाली त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. pic.twitter.com/3ztDrf5Ha2

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) August 26, 2022

या भीषण अपघाताची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई पोलिस करत आहे.

Previous Post

अवैध दारूची तस्करी करणाऱ्या चार तरुण व एक महिलेला सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

Next Post

नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर एका नराधमाने केला लैंगिक अत्याचार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर एका नराधमाने केला लैंगिक अत्याचार.

नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर एका नराधमाने केला लैंगिक अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In