Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

“संस्कृत अकादमी” स्थापना प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार यांच्या हिरवा कंदील, भरघोस निधी मंजूर करण्याचे दिले आदेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, साहित्य /कविता
0 0
0
“संस्कृत अकादमी” स्थापना प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार यांच्या हिरवा कंदील, भरघोस निधी मंजूर करण्याचे दिले आदेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सुधीर मुनगंटीवार वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या पर्णकुटी येथील कार्यालयात आज बालरंगभूमी परिषद कल्याणचे अध्यक्ष सतीश देसाई दिग्दर्शक यांनी चेतन दुर्वे अभिनेते, गणेश तळेकर अभिनेता, कार्यकारी निर्माता राजीव रेवणकर लेखक, दिग्दर्शक, इशा कुलकर्णी संस्कृत भारती, रुपाली निंबाळकर भाजप चित्रपट कामगार आघाडी प्रदेश चिटणीस यांच्यासह “संस्कृत अकादमी” पाहिल्यांदाच नवीन स्थापना करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला.

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रस्तावाला लगेच हिरवा कंदील दाखवला व लगेच सुत्रांना कळवून “संस्कृत अकादमी” स्थापन करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर “संस्कृत अकादमी” साठी भरघोस निधी मंजूर करावा असे देखील सांगितले.

येत्या श्रावण पौर्णिमेला “संस्कृत दिनाचे” औचित्य साधून “संस्कृत अकादमी” स्थापन करण्यात यावी असे देखील आवर्जून सांगितले आणि ‘सत्यं शोधं सुंदरम्’ या संस्कृत नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर करावे यासाठी देखील प्रस्ताव मांडण्यात आला.

तसेच यावर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या “शिवराज्याभिषेकाला” 350 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यासाठी रमेश करमरकर लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटकाचे प्रयोग वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात ठिक – ठिकाणी व्हावेत व त्यासाठी नाट्यगृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती करण्यात आली.

लहान मुलांवर मोबाईलचा पगडा खूप आहे तो दूर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या भारावलेल्या जीवनपटाची ओळख करून देऊन त्यांच्यात राष्ट्राभिमान, देशप्रेम जागृत करणे ही काळाची गरज आहे. म्हणून जनजागृती साठी अशा तऱ्हेचे नाट्यप्रयोग सर्वदूर होणे आवश्यक आहे तरी यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुप्रिया सन्मान गौरव’ व सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

Next Post

दोन वर्षापासुन फरार असलेल्या मोक्यात व इतर दोन गुन्ह्यात पाहिजे आरोपीच्या पिपरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दोन वर्षापासुन फरार असलेल्या मोक्यात व इतर दोन गुन्ह्यात पाहिजे आरोपीच्या पिपरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

दोन वर्षापासुन फरार असलेल्या मोक्यात व इतर दोन गुन्ह्यात पाहिजे आरोपीच्या पिपरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In