Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तोतया क्राईम ब्रैच पोलीस अधिकारी जेरबंद बतावणीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील सराईत तडीपार इराणी गुन्हेगार

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 2, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तोतया क्राईम ब्रैच पोलीस अधिकारी जेरबंद बतावणीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील सराईत तडीपार इराणी गुन्हेगार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४८८ / २०२३ भादवि का क ४२०, ४०६, ४१७ १७० प्रमाणे भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४६९/२०२३ भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे दिनांक २७/०५/२०२३ रोजी मोलमजुरीची कामे करणारे इसम नामे आण्णा नाना पवार, वय ५२ वर्ष सध्या रा. हिंजवडी हे रेशन व सिलेंडर टाकी घेणेसाठी त्यांचे दुचाकीवरुन नारायणगाव येथे जात असतांना पुणे नाशिक रोडवर चाकण येथे अचानक पाठीमागुन स्पोर्ट बाईकवरुन आलेल्या उंच चिपाड इसमाने धमकावले व दोन-तीन वेळा हाका मारुन सुध्दा थांबला नाहीस असे म्हणून गाडी साईडला घेण्यास सांगितली. आण्णा पवार यांनी घाबरुन गाडी साईडला घेतली असता क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याचे कार्ड दाखवून गांजाची चेकींग चालू आहे असे सांगुन त्यांची अंगझडती घेतली. खिशातील मोबाईल, पैसे, डायरी, गळयातील चैन असे गाडीचे डीकीत ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने ३६.६५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली.

दिनांक ३/६/२०२३ रोजी भोसरी येथील पुलाखाली वृध्द महीला नामे कलावती चचनराय कांबळे वय ६२ वर्षे रा. विश्रांतवाडी पुणे या नातीला उसाचा रस पाजुन घरी जाणेसाठी निघाल्या असतांना एका इसमाने त्यांचेजवळ येवून ३० तोळ्याचे सोन्याचे गडे पडले आहे तुम्हाला सापडले का असे विचारले पुन्हा दुस-या इसमाने येवून तिस-या इसमाकडे बोट दाखवुन त्याला सोन्याचे गड्डे मिळाले आहे त्याला २२ लाख रुपये देवू व सोने वाटून घेवू अशा भुलथापा मारून वृध्द महीलेने पैसे नसल्याचे सांगितलेने तिचे गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठन देण्यास सांगुन बनावट सोन्याचा तुकडा देवून फसवणुक करून पसार झाले. वारंवार पोलीस बतावणीचे गुन्हे घडल्याने मा. पोलीस आयुक्त साो. यांनी विशेष मोहीम राबवून गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखेना आदेशीत केले होते. नमुद गुन्हयांचा गुन्हे शाखा युनिट २ कडून समांतर तपास सुरु असतांना चाकण व भोसरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची सातत्याने तपासणी करून सदरचा गुन्हे इराणी गुन्हेगारांनी केल्याचे निष्पन्न केले. इराणी गुन्हेगारांच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीचे परिपूर्ण ज्ञान व ठाच ठिकाणांची माहीती असलेले माहीतगार सहा. पोलीस फौजदार शिवानंद स्वामी यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, पुणे पोलीस आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार आबालु जाफर इराणी रा. इराणीवस्ती शिवाजीनगर पुणे याने त्याचे इतर साथीदारांचे मदतीने सदरचे गुन्हे केले आहेत..

काल दिनांक २९/०६/२०१३ रोजी आबालु इराणी हा निगडी परिसरात आला असल्याची माहीती मिळालेने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने सापळा लावून आबालु इराणी यास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी आबालु इराणी याचेकडे क्राईम अँच पोलीस अधिकारी असल्याची एकूण ४ बनावट ओळखपत्रे मिळून आली. त्या अनुषंगाने त्याचेकडे कसून चौकशी करुन चाकण व भोसरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयांमध्ये फसवणुक करून चोरलेले ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व गुन्हा करणेसाठी वापरत असलेली महागडी स्पोर्ट बाईक असा एकूण सुमारे ४ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी हा बतावणी करून फसवणुक करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने पुणे, सातारा, नाशिक, ठाणे जिल्हा, भाईंदर, खंडाळा, भोईसर या ठिकाणी एकूण २० गुन्हे केलेले आहेत. आरोपीत याचेकडे गुन्हयांबाबत सखोल तपास करुन तपासावरील गुन्हयाचेकामी चाकण पोलीस स्टेशनला हजर केले आहे. पोलीस दलाचेवतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, पोलीस असल्याची बतावणी करून सोन्या-चांदीचे दागीने रोख रक्कमेची फसवणूक करून चोरी केली अशी घटना घडल्यास तात्काळ स्थानिकः पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधुन माहीती द्यावी.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त पोलीस उप श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, निरीक्षक श्री गणेश माने, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, देवा राऊत, विपुल जाधव, आतिष कुडके, नामदेव कापसे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर, संदेश देशमुख यांनी केली आहे.

Previous Post

वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यावर अवघ्या दहा दिवसात वाघोली मधील सरतील गुन्हेगार टोळीला दोन वर्षांकरीता तडीपार करून केली मोठी कारवाई, गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी अजित पवार बरोबर अनेक आमदाराने थाटला शिंदे फडणवीस बरोबर संसार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी अजित पवार बरोबर अनेक आमदाराने थाटला शिंदे फडणवीस बरोबर संसार.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी अजित पवार बरोबर अनेक आमदाराने थाटला शिंदे फडणवीस बरोबर संसार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In