Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

महाराष्ट्रातील राजकारण ! पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.ॲड.शैलेश बेरेपाटील

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 3, 2023
in निवडणूक, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, संपादकीय
0 0
0
महाराष्ट्रातील राजकारण ! पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.ॲड.शैलेश बेरेपाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पक्षांतर –
पक्षांतर म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया. हितसंबंधांच्या राजकारणातून कुणीही कसेही पक्षांतर करू शकतात. त्यामुळे पक्षांतरावर निर्बंध आणण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा मार्च १९८५ मध्ये अस्तित्वात आला.पक्षांतरबंदि कायद्याचा उद्देश –
आपल्या सोयीप्रमाणे पक्ष बदलणाऱ्या आमदार आणि खासदारांवर नियंत्रण ठेवता यावं.

1985 मध्ये संविधानात दहावी अनुसूची जोडण्यात आली. यानुसार, एखाद्या लोकप्रतिनिधीने पक्षांतर केल्याच्या कारणावरून सभागृहातील इतर सदस्यांनी केलेल्या याचिकेनंतर संबंधित लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार "पीठासीन अधिकाऱ्यांना" (विधानसभा/लोकसभा अध्यक्ष) देण्यात आले आहेत.

पक्षाचा आदेश ( व्हीप) न मानणे किंवा संबंधित पक्षाचा राजीनामा दिल्यास त्यांचं सदस्यत्व आपोआप रद्द होतं. हा कायदा “विधानसभा आणि लोकसभा” या दोन्ही ठिकाणी लागू आहे.

पक्षांतरबंदीकायदा कधी लागू होतो?
१. जर कोणताही निवडून आलेल्या आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचं किंवा विचारसरणीचं उल्लंघन केलं तर
२. जर निवडून आलेल्या सदस्याने पक्षाचा व्हीप मानला नाही तर.

पक्षांतरबंदीकायद्याला एक #अपवाद आहे.
कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

कायद्यात बदल होण्याची गरज आहे.
“नवीन तरतुदी आणायला हव्यात, जसं की
१. पक्षांतर करणारा लोकप्रतिनिधी त्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये निवडणूक लढवू शकणार नाही.
२. त्यांनी अविश्वास ठरावात पक्षाच्या विरोधात मत दिलं तर त्यांचं मत ग्राह्य धरलं जाणार नाही.”

–ॲड.शैलेश बेरेपाटील

Previous Post

अजित पवार यांची बंडखोरी, हिंगणघाट राष्ट्रवादी नेत्यांचा प्रतिक्रिया आल्या समोर.

Next Post

हिंगणघाट येथील मोहता शाळेचा प्रशासनामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट येथील मोहता शाळेचा प्रशासनामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

हिंगणघाट येथील मोहता शाळेचा प्रशासनामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In