Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदावर विष्णू भुजोने यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 14, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदावर विष्णू भुजोने यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मोबा. न. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजू उंबकर हे चंद्रपूर जिल्हाच्या दोऱ्यावर आले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी विष्णू भुजोने यांची नियुक्ती केली आहे. 10 जुलै रोजी चंद्रपूर मधील शिवनेरी विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मनसे जिल्हा अध्यक्ष मनदीप रोडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

विष्णू भाजोने गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्य करत आहे. त्यांनी चंद्रपूर जिल्हातील अनेक प्रश्नाला घेऊन नागरिकांच्या समस्यां बाबत तिव्र आंदोलन, मोर्चा, निदर्शने, निवेदनाच्या माध्यमातून जिल्हातील न्याय मिळवून दिला. त्यांनी मनसेच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. पक्ष वाढण्यासाठी ते नेहमी कार्यरत आहे. त्यांच्या निःस्वार्थ सेवा पाहता विष्णु भुजोने यांना दुसऱ्यादा चंद्रपूर जिल्हाउपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विष्णु भुजोने यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्या बदल भुजोने यांनी आपल्या वरिष्ठांचे आभार मानले. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी बल्लारपूर मनसे तालुका अध्यक्ष गोपल मोहुर्ले, वेदांग टिंबस, आशिष डाखोरे सह अनेक मनसे सैनिकांनी भुजोने यांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची दमदार कामगिरी ! महिलांची सोन साखळी खेचणारे सराईत “जबरी चोर” केले जेरबंद

Next Post

हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला 7 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला 7 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह…

हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला 7 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In