Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ची धडाकेबाज कामगिरी !मुलींची छेडछाड करणारा’ बकासुर गुन्हेगारास हत्यारासह यांनी केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ची धडाकेबाज कामगिरी !मुलींची छेडछाड करणारा’ बकासुर गुन्हेगारास हत्यारासह यांनी केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे:- शहर पोलीस आयुक्तालयाचे हदीत दिवसेदिवस महिलासंदर्भात घडणान्या व शरीराविरुद घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ होत असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी महिलासंदर्भात घडणाऱ्या व शरीराविरुध्द घडलेल्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे/ फरार आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने इकडील पथकाकडील अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हदीत खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान स्टाफमधील पोलीस नाईक २८८ धनंजय ताजणे, पोलीस नाईक ६९४२ मॅगी जाधव व पोलीस हवालदार २०६१ प्रदीप राठोड यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की गुन्हे अभिलेखावरील सराईत आरोपी नामे व चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४३४ / २०२३ भादंवि कलम ३५४ (ड) व बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८.१० या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आदित्य मोरजकर हा गुन्हा दाखल झालेपासुन फरार असुन तो जनसेवा चौक, जनवाडी, पुणे येथील क्षितिज सोसायटीचे समोरील सार्वजनिक रोडच्या कडेला घोडाबग्गीचे पाठीमागील बाजुस उभा असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदरची बातमी मा. वपोनि अशोक इंदलकर सो यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची योग्य ती खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर वरील सर्व स्टाफ वर नमुद ठिकाणी जावुन पाहणी करता प्राप्त बातमीतील नमुद वर्णनाचा इसम हा सदर ठिकाणी निळुन आला. तसेच बातमीप्रमाणे खात्री झाल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन पंच त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता आदित्य ऊर्फ बकासुर अविनाश मोरजकर, वय- १९ वर्षे, रा. नवनाथ मित्र मंडळाशेजारी, होमी वागा हॉस्पिटल जवळ, वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगितले, त्याचेकडे वर नमूद दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ एक लोखंडी हत्यार मिळुन आला. सदरचे लोखंडी हत्यार हे दोन पंचासमक्ष जागीच ताब्यात घेवून तसा पंचनामा करून त्यास पुढील अधिक चौकशीकामी दरोडा व वाहनचोरी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर येथे आणुन त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे वर नमुद दाखल गुन्ह्याबाबत पुन्हा चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. सदरबावत चतुश्रुंगी पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधुन अधिक माहिती घेतली असता चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४३४ / २०२३ भादंवि कलम ३५४(ख) व बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८.१० या दाखल गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच त्याचेजवळ एक लोखंडी कोयता मिळुन आल्याने त्याचेविरुध्द चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ४९३ / २०२३, आर्म अॅक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीस पुढील कारवाई करीता चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त सो, श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त सो. श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा.श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त मा. श्री. सुनिल तांबे, (गुन्हे १) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर पोउपनिरी शाहीद शेख, पोलीस हवालदार प्रदीप राठोड, पोना धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे, आजीनाथ येडे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

Previous Post

वर्ध्या जिल्हात रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार, दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, १४ लाख ४६ हजारांचा माल जप्त.

Next Post

माजी शिक्षण सभापती सारिका कनकम के लगातार पाठपूरावेसे डॉ.आंबेडकर वार्ड में नये अंडरग्राउंड नालियों का निर्माण किया गया.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी शिक्षण सभापती सारिका कनकम के लगातार पाठपूरावेसे डॉ.आंबेडकर वार्ड में नये अंडरग्राउंड नालियों का निर्माण किया गया.

माजी शिक्षण सभापती सारिका कनकम के लगातार पाठपूरावेसे डॉ.आंबेडकर वार्ड में नये अंडरग्राउंड नालियों का निर्माण किया गया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In