Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

सांगली जिल्हातील बेडग गावातील आंबेडकरी समाजातील 125 कुटुंबातील 800 लोकांनी गाव सोडलं. अन्याय विरोधात मुंबईला मागणार न्याय.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 20, 2023
in आंदोलन, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, सांगली
0 0
0
सांगली जिल्हातील बेडग गावातील आंबेडकरी समाजातील  125 कुटुंबातील 800 लोकांनी गाव सोडलं. अन्याय विरोधात मुंबईला मागणार न्याय.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- फुले शाहू आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व लोक गुणागोविंदाने नांदत आहे. पण काही लोक विषारी मानसिकता घेऊन पक्षपातीपना आणि विष का असतात. त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाचे काम करत असतात.

ज्या प्रशासनाचे काम आहे सर्वांना न्याय देण्याचे ते प्रशासन अन्याय करत असेल तर न्याय मागायचा कुणाला हाच प्रश्न घेऊन सांगली जिल्हातील मिरज तालुक्यातील बेडगमधील आंबेडकरी समाजातील जवळपास 125 कुटुंबातील 800 लोकांनी आपल्या मुला बाळासह गाव सोडून न्याय मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील आंबेडकरी समुदायात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे.

या गावकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण केले असून प्रशासनाकडून कमानीचे खांब पाडणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्याय मिळत नाही या भावनेतून बेडगमधील आंबडेकरी समाजाने थेट गाव सोडण्याचा निर्धार केला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमध्ये आंबडेकरी समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत पायी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एक महिन्यांपूर्वी गावात उभारण्यात येत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतकडून पाडण्यात आले. त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध आंबेडकरी समाज असा विरोध सुरु झाला होता. मात्र, प्रशासना कडून कमानीचे खांब पाडणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्याय मिळत नाही या भावनेतून बेडगमधील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आता आंबडेकरी समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत गाव सोडले आहे. कमानीचे खांब पाडणाऱ्यांवर कारवाई न करण्यात आल्याने गावातील आंबेडकरी समाजातील जवळपास 125 कुटुंबातील 800 लोकांनी गाव सोडलं आहे.

मंत्रालयात जाऊन आम्ही सर्व न्याय मागणार.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागत कमानीचे खांब उभारण्याचे काम सुरु असताना अचानक ग्रामपंचायतीने विषारी मानसिकतेने कमानीचे खांब पाडल्याने कमान उभारणारा आंबडेकरी समाज आक्रमक झाला आणि कमानीचे खांब पाडणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांवर, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील केली. मात्र, प्रशासनाने कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बेडग गावातील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह आणि अंथरुण, पांघरुण, कपडे, भांडीकुंडी, जनावरे आदी संसारोपयोगी साहित्य घेत गाव सोडले आहे. जिल्हा प्रशासनाने कमानीचे खांब पाडलेल्यांवर कारवाई न केल्याने याच्या निषेधार्थ आणि न्याय मागणीसाठी आता हे सगळे आंबेडकरवादी पायी चालत मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आणि न्याय मागणार आहे, असं या मोर्चाचे नेतृत्व करत असलेल्या डॉ. महेशकुमार कांबळे यांनी सांगितले.

प्रशासना विरोधात राज्यात संताप… गावकऱ्यांनी गोव सोडल्याची माहिती समोर येताच आंबेडकरी समाजात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायत व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा जिल्हात अवैध दारू तस्करी, वायफड हद्दीत नाकाबंदी दरम्यान वाहनासह सात लाखांची दारु जप्त.

Next Post

“अडीअडचणीच्या कठीण काळात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी” दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांसाठी अजय कंकडालवार यांची हेल्पलाईन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“अडीअडचणीच्या कठीण काळात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी” दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांसाठी अजय कंकडालवार यांची हेल्पलाईन.

"अडीअडचणीच्या कठीण काळात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी" दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांसाठी अजय कंकडालवार यांची हेल्पलाईन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In