✍️अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- दिनांक २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन आर्वी येथील खुबगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली व गाव तिथे शाखा असे उपक्रम आर्वी तालुक्यातील प्रत्येक गावात राबविणार असे यावेळी आयोजित बैठकीत म्हटले गेले.
वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश व पक्ष वाढवण्या संदर्भात चर्चा करण्यात आली विनय भांगे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व आशिष गुजर युवा जिल्हा अध्यक्ष व दर्पण टोकसे उपजिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव ज्ञानदिप धुर्वे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ठेवण्यात आला यावेळी गावकरी व पदाधिकारी पंकज गडलिं हैबतपुर, रोशन काळपांडे, बादल खंडारे, प्रतीक सुर्यवंशी, आकाश कौरती, कुणाल काळपांडे, हर्षल पवार, अशोक पोहेकर, हर्षल लांडगे, शिवचरण काळपांडे, शुक्राचार्य काळपांडे, प्रवीण काळपांडे, अजय काळपांडे, मंगेश उईके, कालीचरण काळपांडे, मनोज दाभाडे, हर्षल काळपांडे, शोधन ढोणे, सदाशिव दाबणे, दीपक मुनद्रे, मंगेश पोहेकर, सुगत ढोले, अमित झटाले, क्षितिज भगत, प्रशिल मिरगे, संकेत ढोले, सागर काळपांडे, समीर काळे तुषार सावरकर सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

