Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जळगाव जिल्हात 8 वर्षीय मुलीचा कचऱ्यात मिळून आला मृतदेह, नरबळी की लैंगिंक अत्याचार पोलीस घेत आहे शोध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 3, 2023
in क्राईम, जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जळगाव जिल्हात 8 वर्षीय मुलीचा कचऱ्यात मिळून आला मृतदेह, नरबळी की लैंगिंक अत्याचार पोलीस घेत आहे शोध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवारी दिनांक 1 ऑगस्ट दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा नरबळीचा प्रकार आहे की लैंगिक अत्याचार आहे याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

गोंडगाव येथील 8 वर्षाची एक मुलगी रविवारी (ता.३०) दुपारी दोन ते सहा सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, तक्रार दाखल केल्या नंतर पोलिसांकडून शोध घेत असताना दिनांक 1 ऑगस्त रोजी तिच्या घराला लागून असलेल्या मोकळ्या जागेत टाकलेल्या चाऱ्याच्या कुट्टीतून उग्र वास येत असल्याचे येथील काही नागरिकांना समजले. तेव्हा याठिकाणी जाऊन बघितले असता त्या बेपत्ता 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह आढळला आल्याची माहिती लागलीच पोलिसाना देण्यात आली. सहायक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक सह भडगाव पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता..
मृत अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर गावातील नागरिकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला होता. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. यामुळे गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, गावातच तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ही घटना कशामुळे घडली, याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ही घटना नरबळी की लैंगिंक अत्याचारातून घडली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकास 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

Next Post

नागपुर शहरात तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसन, तरुणाई बर्बाद, हुक्का पार्लरचा पोलिसांनी केला भंडाफोड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर शहरात तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसन, तरुणाई बर्बाद, हुक्का पार्लरचा पोलिसांनी केला भंडाफोड.

नागपुर शहरात तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसन, तरुणाई बर्बाद, हुक्का पार्लरचा पोलिसांनी केला भंडाफोड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In