Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिलेच्या हत्याकांडाने नागपुर हादरल, कोयत्याने वार करून हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 3, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
महिलेच्या हत्याकांडाने नागपुर हादरल, कोयत्याने वार करून हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीवर धारधार कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह निलडोह परिसरातील जंगलात फेकून पती पसार झाला. सपना ऊर्फ सोनी वय 30 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी समोर आली आहे.

निलडोह परिसरातील कंपन्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पती – पत्नीचे जोरदार वाद विवाद सुरु होता. परिसरातील नागरिकांनी हा सोडविण्याचा प्रयत्न करून दोघांना समजावत वादावर फरदा टाकण्यात येत होता. पण काही वेळानंतर पती आत जाऊन कोयता आणला आणि आपल्या पत्नीवर कोयत्याने वार करून हत्या केली. हत्या केल्या नंतर आरोपी पतीने सोनीचा मृतदेह जंगलात नेऊन फेकला आणि पसार झाला.

याची माहिती एमआयडीसी पोलिसांना प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. मृत महिलेबाबत माहिती काढण्याची प्रक्रिया पोलीस करीत आहेत.

Previous Post

महापुरुषाच्या अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करा सावनेर माळी समाजाची मागणी.

Next Post

वर्धा: शेतामध्ये किटकनाशक फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यासाठी चित्ररथाचा माध्यमातून जनजागृती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: शेतामध्ये किटकनाशक फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यासाठी  चित्ररथाचा माध्यमातून  जनजागृती.

वर्धा: शेतामध्ये किटकनाशक फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यासाठी चित्ररथाचा माध्यमातून जनजागृती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In