Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

मणिपूर येथील महिलांच्या समर्थनात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 4, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
मणिपूर येथील महिलांच्या समर्थनात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- मणिपूर राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यात जातीयवादी गाव गुंडांनी दोन महिलांची विवस्त्र दिंडी काढून त्यांच्यावर अमानवीय अत्याचार केल्याचे घटने बाबत तसेच पुरोगामी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बेडग येथे 16 जून रोजी गावातील काही समाज कंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारलेली स्वागत कमान उध्वस्त करून महामानवांची विटंबना केली ह्या दोन्ही घटना अत्यंत निंदनीय असून याच घटनेच्या निषेधार्थ तथा दोन्ही घटनेतील समाज कंटकांना कडक शासन व्हावे तसेच मनिपुर राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे अशी आग्रही मागणी करत या लोक भावनेची दखल घेऊन ही लोकभावना वरिष्ठ पातळीवर कळवावी यासंदर्भात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक संदीप भाऊ गवई यांच्या आदेशाने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र प्रदेश सचिव राधेशाम खरात यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा येथील तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राधेशाम खरात, महिला आघाडीच्या महाराष्ट्र संपर्क प्रमुख जाकेरा बी शेख, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अश्विनी वेलदोडे, रेखा शिंगणे सदस्य आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र संघटनेचे सदस्य पदाधिकारी निवेदन सादर करतांना उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपूर शहरातील पोलीस स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, नागपुर पोलीस ॲलट मोड वर.

Next Post

खुनाच्या गुन्हयातील सुमारे ०९ वर्षापासुन कोर्ट फरारी असलेल्या आरोपीस दरोडा विरोधी पथकाने पकडले…….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खुनाच्या गुन्हयातील सुमारे ०९ वर्षापासुन कोर्ट फरारी असलेल्या आरोपीस दरोडा विरोधी पथकाने पकडले…….

खुनाच्या गुन्हयातील सुमारे ०९ वर्षापासुन कोर्ट फरारी असलेल्या आरोपीस दरोडा विरोधी पथकाने पकडले…….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In