Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाच्या गुन्हयातील सुमारे ०९ वर्षापासुन कोर्ट फरारी असलेल्या आरोपीस दरोडा विरोधी पथकाने पकडले…….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खुनाच्या गुन्हयातील सुमारे ०९ वर्षापासुन कोर्ट फरारी असलेल्या आरोपीस दरोडा विरोधी पथकाने पकडले…….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील रेकॉर्डवरील माहिजे व फरारी आरोपीची बातमी प्राप्त करून त्यांना ताब्यात घेवुन कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम अधिकारी व अंमलदार हे पाहिजे व फरारी आरोपीची गोपनीय बातमी प्राप्त करीत होते. दि.११/०२/२०११ रोजी ४० फुटी रोड हनुमान मंदीरा समोर, आळंदी देवाची, ता खेड, जि पुणे येथे इसम नामे अमोल जानक येवले, वय १९ वर्ष रा आळंदी देवाची, खेड, पुणे यांचा आरोपी नामे १ अर्जुन रमेश के वय २९ वर्षे रा इंद्रायणी पार्क, मदमावती रोड आळंदी, पुणे २. प्रशांत पुरुषोत्तम बोबडे, [रा गोलेगाव, खेड, पुणे ३. तुकाराम केरवा नेटके, रा केळगाव, ता. खेड, पुणे व एक महिला यांनी जबर मारहाण करुन खुन केला होता. त्याबाबत आळंदी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड गुन्हा रजि नंबर ०९/२०११ भा.द.वि.क. ३०२,३०७, १४३, १४७, (१४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी यांना आळंदी पोलीस स्टेशन यांनी अटक केली होती. त्यानंतर नमुद आरोपी यांना मा न्यायालयाने ठराविक तारखेस हजर राहणेचे अटीवर जामिन मंजुर केला होता, परंतु आरोपी के १ अर्जुन के हा मा.न्यायालया समक्ष गैरहजर राहीलेला होता. मा. न्यायालयाने सन २०१४ मध्ये नमुद आरोपीस कोर्ट फरार घोषीत करुन त्यास न्यायालयासमक्ष हजर करणेचे पोलीसांना आदेश दिलेले होते.
मा. अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, खंड कोर्ट, पुणे यांचे कडे दाखल संशन केस क्र ९२/२०१४ मध्ये मा न्यायालयाने दि.१८/०२/१९ रोजी निर्णय देते वेळी यातील आरोपी प्रशांत बोबडे व तुकाराम नेटके यांना दोषी सिध्द करुन आरोपी नामे अर्जुन रमेश एक वय १८ वर्षे (सध्या वय २१ वर्षे) रा इंद्रायणी पार्क, पदमावती रोड, आळंदी देवाची, ता खेड जि पुणे यास फरारी घोषीत करून त्याचा शोध घेवून त्यास मा न्यायालया समक्ष हजर करून त्याचे संदर्भात पुरवणी दोषारोप पत्र सादर करणेबाबत तपासी अधिकारी यांना आदेशीत केले आहे.

नमुद आरोपी हा सन २०१४ पासुन त्याचे रक्तः ये अस्तित्व लपवुन महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी राहत होता. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक १४५८ आशिष बनकर व पोलीस नाईक १६७४ सागर शेडगे यांना सदर आरोपी का टाकळी कुंभकर्ण, जिल्हा परभणी येथे स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत असल्याची बातमी प्राप्त झाली मा वरिष्ठांचे आदेशाने दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक १०६२ गणेश हिंगे, पोलीस नाईक १४५८. आशिष बनकर, पोलीस शिपाई २०५५ समिर राराकर व पोलीस शिपाई २८६५ अमर कदम असे पथक तयार करून टाकळी कुंभकर्ण, परभणी येथे पाठविण्यात आले. नमुद आरोपीया राध्याचा फोटो तरोब त्याचे वर्णन याबाबत काहीएक माहिती नसताना नमुच पथकाने देशांतर करुन तेथे स्थानिक बातमीदार तयार करून आरोपीबाबत काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त नसताना देखील अतिशय शिताफीने आरोपी अर्जुन पुढे यास त्याचे टाकळी कुभकर्ण या गावातून ताब्यात घेतले. त्यास पुढील कार्यवाहीकामी आळंदी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे.

सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री डॉ संजय शिंदे, पोलीस राह जायुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं.चिं., मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, पिंथि मा श्री माने सो सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पंपिं मा श्री कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १, पं.चिं. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, गणेश हिंगे, समिर रासकर, अमर कदम, सागर शेडगे, विनोद वीर, राजेश कौशल्य, उमेश पुलगम, गणेश सावंत, नितीन लोखंडे, सुमित देवकर व राहुल खारगे सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Previous Post

मणिपूर येथील महिलांच्या समर्थनात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना आक्रमक.

Next Post

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ! टोळी प्रमुख ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ! टोळी प्रमुख ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ! टोळी प्रमुख ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In