Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा शहरातील रोड कामाची कॉलिटी बेकार असल्याने काम बंद, परिसरातील नागरिकांना त्रास, एमआयएम ने दर्शवला विरोध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा शहरातील रोड कामाची कॉलिटी बेकार असल्याने काम बंद, परिसरातील नागरिकांना त्रास, एमआयएम ने दर्शवला विरोध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाने, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहरामध्ये भारत अमृत योजनेचे अंतर्गत या रोडचे काम करीता 10 करोड अठरा लाख 717 रुपयाची निधी मंजूर करण्यात आला. पण नव्याने बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रोडची कॉलिटी अतिशय बेकार दर्जाची आहे. हा रोड किती दिवस टिकेल यात संशय निर्माण झाला आहे.

वर्धा शहरातील नीर्मल बेकरी चौक साई मंदिर रोड त्या रोडचे काम सुरू होते. बडे चौक ते अष्टभुजा चौक ते या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचा आरोप स्थानिक नागरिकानी केला होता. या रस्त्याचे समाधान हॉटेल च्या समोरील काम झाले होते ते त्या रोड मध्ये पण चूरी व माती यापासून रोड बनवलेला आहे. हे काम अगोदर झालेले आहे. यावेळी वर्धा नगरपरिषदेच्या अभियंत्याने निर्मल बेकरी चौक चे रोडचे काम चालू होते तेव्हा रोडच्या कामाची पाहणी केली असता त्यात दर्जा अत्यंत असमाधान असल्याचे दिसून आले. हा रस्ता बनवण्यासाठी चूरी व माती वापर करण्यात आल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे या रस्ता बांधकामाची तात्पुरच्या स्वरूपात काम बंद करण्यात आले.

एमआयएम ने दर्शवला विरोध: रस्त्याचे काम बंद पाडल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या वतीने विरोध दर्शवन्यात आला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आर्वी आगरात भंगार बसेस मुळे प्रवाशांचे बेहालं, काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत दिला इशारा.

Next Post

बल्लारपूर येथील पत्रकाराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर येथील पत्रकाराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

बल्लारपूर येथील पत्रकाराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In