Tuesday, May 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून अखेर पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2023
in Uncategorized, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून अखेर पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जोसेफ नडेसन, पुणे शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्ष्मी कॉलनी, हडपसर परिसरातून समोर आली आहे. विलास गेनबा लगड वय 62 वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सागर यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजाता लगड वय 50 वर्ष हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास लगड यांच्या पहिल्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर लगड यांनी सुजाता या महिलेशी दुसरा विवाह केला. सुजाता घर तिच्या नावावर करण्याची मागणी करीत होती. या त्रासाला कंटाळून लगड वेगळे राहत होते. तरीही सुजाताकडून त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे लगड यांनी हडपसर येथील एका लॉजमध्ये 14 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी लॉजमधील खोलीतून लगड यांचा मोबाईल आणि चिठ्ठी जप्त केली आहे. पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी मृतकाच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

अहमदनगर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला, मध्यरात्री झोपेत असताना पत्नी व सासूची निर्घृण हत्या.

Next Post

आर्वी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेरोजगार व गरजू महिलांसाठी रोजगार मेळावाचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आर्वी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेरोजगार व गरजू महिलांसाठी रोजगार मेळावाचे आयोजन.

आर्वी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेरोजगार व गरजू महिलांसाठी रोजगार मेळावाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In