प्रवीण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- आदिवासी बिरसा मुंडा अधिकार व शिक्षा समिती वर्धा जिल्ह्याच्या वतीने बिरसा मुंडा नगर, जुनापाणी चौक, पिंपरी (मेघे) वर्धा येथे ताना पोळा म्हणून आयोजित करण्यात आला होता.
या तान्हा पोळ्यामध्ये उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे माननीय श्री राजू राजुरकर (माजी पंचायत समिती सदस्य) व मां. श्री पंजाबराव श्रीराम व मा. श्री पुंडलिकराव उइके (संस्थेचे अध्यक्ष) तसेच ज्येष्ठ व्यक्ती म्हणून माननीय श्री राजू युवनाते व मा. श्रि मनोहर नाइक यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा नगर येथे तानापोळा संपन्न करण्यात आला .त्यानिमित्ताने राजूभाऊ राजुरकर श्री पंजाबराव श्रीराम( संस्थेचे अध्यक्ष)श्रि पुंडलिकराव उइके यांच्या शुभहस्ते ताना पोळाचि , पूजा पाठ अर्चना करून पारितोषिक देण्यात आले. व तानपोरा संपन्न करण्यात आला. त्या निमित्ताने उपस्थितीत सगळे बिरसा मुंडा नगर येथील महिला पुरुष आणि मुलांच्या मोठ्या उत्सवाने ताना पोळा संपन्न करण्यात आला. आणि ताना पोळा चा समार्पण करण्यात आले. आयोजक म्हणून उपस्थित असलेले मा.श्रि नागोराव धुर्वे, माननीय श्री संस्था सचिव सुखदेवराव उइके, श्री संस्था सदस्य अशोकराव कुमरे, माननीय श्री सदस्य अंकुशराव धुर्वे व माननीय श्री संस्थेचे सर्वसाधारण सदस्य उपस्थितीमध्ये सर्वांचं प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, नगरातील प्रमुख उपस्थित वाल्यांचे स्वागत महिलांचे स्वागत और ताना मुलांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले.

