Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

समृद्धी’ महामार्गावर परत भीषण अपघात सावंगीतील डॉक्टर गंभीर तर आईचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
समृद्धी’ महामार्गावर परत भीषण अपघात सावंगीतील डॉक्टर गंभीर तर आईचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा.8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नागपूर कडून वर्ध्याकडे समृद्धी महामार्गाने जात असताना केळझर ते येळाकेळी दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीला धडकून अपघात झाला. या अपघातात उदयपूर येथील गीतांजली मेडिकल कॉलेजमध्ये विभाग प्रमुख असलेल्या डॉ. नूतन बेदी वय 60 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर सावंगी मेघे येथील रुग्णालयातील त्यांचा मुलगा डॉ. गौतम बेदी वय 25 वर्ष हे गंभीर जखमी झाले.
हा अपघात २५ रोजी रात्री नऊ वाजता झाला.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. गौतम बेदी हा त्याची आई डॉ. नूतन बेदी यांच्यासोबत कारने नागपूरवरुन समृद्धी महामार्गाने वर्ध्याकडे येत होते. गौतम बेदी यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर धडकली आणि रस्त्यावर तीन ते चार पलट्या खात उलटली. यात डॉ. नूतन बेदी यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. गौतम बेदी हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, चंद्रकांत जीवतोडे, सुनील श्रीनाथे, प्रदीप डोंगरे हे चमूंसह दाखल झाले. महामार्गावरील रुग्णवाहिकेने जखमी गौतम बेदी यांना सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपूर आकाशवाणीवर गुरु शिष्य चमकले, छल्लेवाडा शाळेने साजरा केला ‘गडचिरोली वर्धापन दिन’ व ‘शाळे बाहेरची शाळा’.

Next Post

पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या विद्यमानाने पोलीस, सेवानिवृत्त पोलिस व गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्या संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या विद्यमानाने पोलीस, सेवानिवृत्त पोलिस व गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्या संपन्न.

पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या विद्यमानाने पोलीस, सेवानिवृत्त पोलिस व गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्या संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In