Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खंडणी विरोधी पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! माथाडीच्या नावाने खंडणी मागणा-या इसमाला केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 3, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खंडणी विरोधी पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! माथाडीच्या नावाने खंडणी मागणा-या इसमाला केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कल्याणीनगर पुणे येथील एका इमारतीच्या ६ व्या मजल्यावर ऑफीसचे काम सुरु असताना कंपनीच्या प्रतिनिधी यांना इसम नामे विकी नारायण औरंगे रा. येरवडा पुणे हा माथाडी अनुषंगाने कोणतेही काम न करता १,२०,०००/- रुपयांची बेकायदेशीर मागणी करुन त्याचे टेम्पो मधील साहित्य खाली करण्यास अडथळा निर्माण करुन तक्रारदार यांचे ऑफीसचे काम बंद पाडुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून माथाडीच्या नावाखाली कोणतीही वर्क ऑर्डर दिलेली नसताना तसेच माथाडीचे कोणतेही काम न करता काम सुरळीत सुरु ठेवण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे १ लाख २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ८० हजार रुपयांची बेकायदेशीर पैशांची मागणी केल्या प्रकरणी तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथक यांच्याकडे तक्रार दिलेली होती. २ गुन्हे शाखा पुणे शहरसदर तक्रारीची तात्काळ दखल घेवून कारवाई करण्याच्या सुचना मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे यांनी दिल्या होत्या. त्या नुसार खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे चे पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव व टिमने सापळा कारवाई करुन विकी नारायण औरंगे यास तडजोडी अंती ८० हजार रुपयांची खंडणीची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारताना रंगेहात पकडुन त्याचेवर येरवडा पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. ६०१ / २०२३ भा.द.वि. कलम ३८६.३८७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केलेला असुन गुन्हयातील आरोपी नामे विकी नारायण औरंगे रा. येरवडा पुणे हा सध्या पोलीस कस्टडीत आहे.माथाडीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे पैशाची मागणी होत असल्यास व्यावसायिकांनी कंपनी प्रतिनिधी यांनी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, सदोबा भोजराव, शंकर संपते. राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, चेतन आपटे, प्रदिप गाडे यांनी केलेली आहे.

Previous Post

नागपूरात मुलानेच केली जन्मदात्या आईची निर्घृण हत्या, कारण वाचून व्हाल थक्क.

Next Post

प्रसिद्ध लेखक डॉ. कृपाकर वासनिक इनकी “बुद्ध जैसा सोचो” बुक प्रकाशित होने को तयार।

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
प्रसिद्ध लेखक डॉ. कृपाकर वासनिक इनकी “बुद्ध जैसा सोचो” बुक प्रकाशित होने को तयार।

प्रसिद्ध लेखक डॉ. कृपाकर वासनिक इनकी "बुद्ध जैसा सोचो" बुक प्रकाशित होने को तयार।

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In