Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई येथे नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर केला तिघा नराधमाने सामूहिक अत्याचार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 2, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबई येथे नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर केला तिघा नराधमाने सामूहिक अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्विकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईच्या भांडूप परिसरात एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर तिन नराधमाने सामूहिक अत्याचार केला. या संतापजनक सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित आरोपींना अटक केली असून यातील एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन नव वर्षाची चिमुकली ही मुंबईच्या भांडूप परिसरात राहते. तिच्यावर 2020 ते 22 जून 2022 या कालावधीत तीन लोकांकडून अत्याचार करण्यात आले. सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने तिच्यासोबत होत असलेल्या घटनेबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने याबाबत भांडूप पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 62 वर्षे आणि 65 वर्षे वयाच्या दोन संशयितांना अटक केली. तर या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे.

पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर भांडूप पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 376, 376 (एबी), 376 (2, एन) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला व प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. परंतु, तिसरा आरोपी पोलिसांना सापडला नाही. सध्या तो फरार असून लवकरच त्याचा देखील शोध घेतला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पीडितेवर संशयित तिघे जण अत्याचार करत होते. परंतु, भीतीमुळे पीडितेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. परंतु, सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने तिच्यासोबत होत असलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. परंतु, धीर धरत आईने मुलीकडून याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि भांडूप पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांविरोधात तक्रार दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधातही विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या प्रकरणातील दोघांना अटक केली. परंतु, एक जण पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, त्याला देखील लवकरच अटक करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

श्रीरामपूर शहरात एक तरुणी 40 दिवसांपासून बेपत्ता, हे प्रकरण लव्ह जिहादच..!

Next Post

नागपूर जिल्हातील हिंगणा येथे श्री. लल्लूसाई पालखी सोहळा उत्साहात साजरा

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर जिल्हातील हिंगणा येथे श्री. लल्लूसाई पालखी सोहळा उत्साहात साजरा

नागपूर जिल्हातील हिंगणा येथे श्री. लल्लूसाई पालखी सोहळा उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In