Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सायबर पोलीसांनी मोबाईल कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणुक करणा-याआरोपीस केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 7, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन च्या सायबर टीमची उत्कृष्ठ कामगिरी ! लिंकद्वरे बँक खात्यातून 32 हजाराची फसवणूक झालेले पैसे पोलिसांच्या मदतीने आले परत….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- यातील फिर्यादी हे एका नामांकित कंपनीच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपीताने फिर्यादी यांना मोबाईल क्रमांक ९३९५१६९७७१,६००३६२७७२ वरुन ऑफिसचा मो. क्र. ९१५८००२९४७ वर मेसेजेस व संपर्क करुन नामांकित व्यक्ती इन्फिनिटी डेवलपर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीचे संचालक बोलत आहेत असे भासवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन लबाडीचे इरादयाने फिर्यादी यांच्या कंपनीच्या अकाऊंट मधुन आरोपीतांनी १)JAMALUDDIN SHAIKH A/c No. 50100307953492HDFC 0000455 यामध्ये ९,८०,५०६/- रु. २ BABAI DA 501005HDFC 000171 यामध्ये ३५,९०,६०८/- रु. ३) TANKESWAR BORA 50200078HDFC0009250 यामध्ये २०,७०,४०८/- रु. असे ऑनलाईन पद्धतीने एकुण ६६,४१,५२२/- रु. पाठवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणुक केली म्हणुन फिर्यादी यांनी दि. १८/०५/२०२३ रोजी फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुरजि.नं. ६०/२०२३.भा.द.वि. कलम ४१९, ४२०,३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६सी, ६६डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करून आरोपीतांचा ठावठीकाणा हा इजमाली, जि. सिवान, राज्य बीहार येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सिवान बिहार येथे सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलीस पथक पाठवून सदर गुन्हयातील फिर्यादी यांना संपर्क साधून फसवणूक करणा-या टोळीतील एक आरोपी नामे विशाल कुमार भरत मांझी, वय २१ वर्षे, रा. लकरीखुर्द, लकरी दरगाह, सिटी सिवान, राज्य बिहार यास दि. ०३/०९/२०२३ रोजी अटक करून त्यास मा. अपर मुख्य न्यायालय तृतीय, सिवान, बिहार यांचे ट्रान्झीट रिमांड घेवुन त्यास सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे घेऊन आलो, त्यास आज रोजी मा न्यायालयासमोर हजर केले असता अटक आरोपीस दि. ११/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून ३०००/- रुपये किंमतीचा एक रेडमी कंपनीचा रेडमी ०९ व वेगवेगळ्या कंपनीचे एकुण ०६ सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत हे करीत आहेत.

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे की, वर नमुद बैंक अकाऊंट नंबर व मोबाईल नंबर यांचा वापर करून कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेशी संपर्क करावा.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री. आर. एन. राजे यांचे मार्गदर्शनाखाली च.पो.नि. मिनल सुपे पाटील, पो. नि. चंद्रशेखर सावंत, पोउपनि प्रमोद खरात पोलीस अंमलदार वैभव माने, अश्विन कुमकर, शिरीष गावडे, प्रविण राजपुत, राजेश केदारी, दत्तात्रय फुलसुंदर सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांनी केला असून तपासामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

Previous Post

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचा निषेधासाठी सांगली जिल्हा बंदला सेवक कामगार संघटनेकडुन जाहीर पाठिंबा.

Next Post

शहीद प्रकाश ढाले यांच्या शहीद स्मृती दिनानिमित्त पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
शहीद प्रकाश ढाले यांच्या शहीद स्मृती दिनानिमित्त पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली.

शहीद प्रकाश ढाले यांच्या शहीद स्मृती दिनानिमित्त पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In