Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

चंद्रपूर: मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामील करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध, रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू, 17 ला महामोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 11, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामील करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध, रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू, 17 ला महामोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदुरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपुरात धानोजे कुणबी समाज भवन लक्ष्मी नगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये व बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावे आधीच ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. मराठा समाजाने आजपर्यंत मोठे मोर्चे काढले आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली आहे.

सोमवार पासून 11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे. 17 सप्टेंबर ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मोडणाऱ्या सर्व जात संघटनेचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

या बैठकीत धानोजे कुणबी समाजाचे ऍड पुरुषोत्तम सातपुते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, प्रा अनिल शिंदे, विदर्भ तेली महासंघचे सूर्यकांत खनके, माळी महासंघचे डॉ. संजय घाटे, अध्यक्ष अरुण तीखे, चंद्रपूर माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर, ओबीसी सेवा संघाचे अनिल डाहाके, पारस पिपलकर, हितेश लोडे, राजेंद्र खांडेकर, रणजित डवरे, अक्षय येरगुडे, ऍड पाचभाई, मनीषा बोबडे, गोमति पाचभाई उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने “होऊ द्या चर्चा” या विषयावर आढावा बैठक संपन्न.

Next Post

दुचाकी ठेवा, पैसे आणून देतो असे सांगून मनी ट्रान्सफर सेंटर करून पैसे घेऊन धूम ठोकणारे चोरटे देहूरोड पोलिसांच्या ताब्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दुचाकी ठेवा, पैसे आणून देतो असे सांगून मनी ट्रान्सफर सेंटर करून पैसे घेऊन धूम ठोकणारे चोरटे देहूरोड पोलिसांच्या ताब्यात.

दुचाकी ठेवा, पैसे आणून देतो असे सांगून मनी ट्रान्सफर सेंटर करून पैसे घेऊन धूम ठोकणारे चोरटे देहूरोड पोलिसांच्या ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In