Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

संजय गांधी विद्यालय हिंगणघाट येथील शिक्षक मिलींद दिक्षित यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार प्रदान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 20, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
संजय गांधी विद्यालय हिंगणघाट येथील शिक्षक मिलींद दिक्षित यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार प्रदान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-राज्यातील शिक्षकांचे डिजिटल साप्ताहिक शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर, वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल्या जाणारा कर्तुत्वान शिक्षक पुरस्कार शहरातील संजय गांधी विद्यालय हिंगणघाटचे गणित शिक्षक मिलींद दिक्षित यांना नुकताच शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण हिंगणघाट चे आमदार समिरभाउ कुणावर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षक ध्येयचे कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, पत्रकार तथा वर्धा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रा किरण वैद्य, हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रबाबु डागा उपस्थित होते.

या कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारासाठी मिलींद दिक्षित यांनी ‘गणिताची प्रयोगशाळा’ या उपक्रमाचा प्रस्ताव सादर केला होता. या उपक्रमाचा उद्देश व कार्यवाही ही विद्यार्थ्यासाठी किती हितावह आहे. ‘गणित प्रयोगशाळा’ या उपक्रमाची विद्यार्थासाठी उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मिलींद दिक्षित यांच्या शैक्षणिक कार्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहे. शिक्षक ध्येय चे वतीने राबविण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक’ पुरस्कार योजनेचे आमदार समिरभाउ कुणावर यांनी कौतुक केले.शिक्षक ध्येय साप्ताहिक फक्त विविध स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यातील उपक्रमशिलतेला प्रोत्साहन देते. मागील तीन वर्षांत आजतागायत राज्यातील शंभराचे वर शिक्षकांना कर्तृत्ववान शिक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे. आपल्या परिसरातील बातम्या करीता

Previous Post

मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा व गावागावातून माती, तांदुळचे संकलन व नागरिकांना यात्रेत सहभागाचे आवाहन.

Next Post

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान मुरदगाव, अल्लीपुर येथे अमृत कलश यात्रेला विद्यार्थी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान मुरदगाव, अल्लीपुर येथे अमृत कलश यात्रेला विद्यार्थी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान मुरदगाव, अल्लीपुर येथे अमृत कलश यात्रेला विद्यार्थी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In