Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

कवठेमहांकाळ बस स्थानकामधुन जाणाऱ्या बस मध्ये वाढ करून वेळेवर बस सुविधा सूरू करण्याबाबत सेवक लोकहित मंचकडुन निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 21, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
कवठेमहांकाळ बस स्थानकामधुन जाणाऱ्या बस मध्ये वाढ करून वेळेवर बस सुविधा सूरू करण्याबाबत सेवक लोकहित मंचकडुन निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कवठेमहांकाळ:- बस स्थानकामधुन जाणाऱ्या बस मध्ये वाढ करून वेळेवर बस सुविधा सूरू करण्याबाबत सेवक लोकहित मंचकडुन निवेदन देण्यात आले.

त्यावेळेस संस्थापक सचिव विज्ञान लोंढे म्हणाले कि आपल्या कवठेमहांकाळ बसस्थानकामधुन मोरगांव हरोली- देशिंग खरशिंग तसेच हिंगणगाव शिंदेवाडी देशिंग हरोली खरशिंग मार्गे सांगली- मिरजकडे जाणाऱ्या बस मधुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त शाळकरी मुलामुलींची अडचण होत आहे तसेच वयोवृद्ध लोकांचेही हाल होत असुन कमी बस आणि वेळेवर वाहतुक होत नसल्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीस फार त्रास होत आहे.

शासनाकडून महिलांना अर्धा दर केल्याचे सुद्धा आहे परंतु हा निर्णय महामंडळाला नुकसानीचे आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे कारण शासनाच्या ह्या निर्णयापुर्वी कवठेमहांकाळ बस स्थानकामधुन जाणाऱ्या बस सेवा व्यवस्थित होते. प्रवास करणाऱ्यांना वेळेवर पोहचता येत होते परंतू शासनाकडून महिलांना अर्ध्या दरात प्रवासाच्या निर्णयामुळे बस कमी झालेचे समजत आहे आणि वेळेवर सुध्दा बस सेवा होत नाही.

कवठेमहांकाळ तालुका मधील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस संदर्भात दूरध्वनी वरून संपर्क केले असता थोड्याच वेळात येईल असे सांगीतले जाते पण तीन-चार तासापर्यंत बस येत नाही ह्या मुळे प्रवास करणाऱ्यांना फार त्रास होत असुन बस सुविधा व्यवस्थित सुरळीत कराव्यात अन्यथा आम्हाला राज्य परिवहन महामंडळाच्या विरोधात जन आंदोलन उभे करावे लागेल याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आले.

त्यावेळेस प्रथमेश बनसोडे, आकाश भोसले, सचिन वाघमारे, सचिन कांबळे, दिग्विजय शेंडे, अमोल माळी, पंकज माळी, आर्यन जगताप, समर्थ लाड, इरशाद मुलानी, साद मुजावर, सुरेश सातपुते, आदित्य माने, आकाश पुणेकर, शुभम पाटील, शुभम दुबले, रोहन पाटील, सुरज मोहिते, आदित्य सूर्यवंशी, गणेश माने, योगेश डोबुले, ओंकार निकम, सुरज चंदनशिवे, आयान मुजावर, हर्षद मुळे, संदीप साळुंखे, आदि उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

हिंगणघाट येथील डॉ. अनिस बेग कर्तृत्वान शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

Next Post

हिंदु राष्ट्र करण्याच्या मानसिकते मुळेच सरकारने संविधानातील “धर्मनिरपेक्ष” शब्द हटविला: दादासाहेब शेळके,राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंदु राष्ट्र करण्याच्या मानसिकते मुळेच सरकारने संविधानातील “धर्मनिरपेक्ष” शब्द हटविला: दादासाहेब शेळके,राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

हिंदु राष्ट्र करण्याच्या मानसिकते मुळेच सरकारने संविधानातील "धर्मनिरपेक्ष" शब्द हटविला: दादासाहेब शेळके,राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In