Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! गणेशोत्सवामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 22, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! गणेशोत्सवामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २१/०९/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनवे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार मा.. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली गणेशात्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना त्यांचे गुप्त बातमीदाराचे मार्फेतीने “एक इसम कात्रज घाटातील भिलारेवाडी, येथील पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस पिस्टल कमरेला लावुन थांबला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या पुढील बाजु शंभु शंकर मिसळ हाऊस हॉटेल समोरील कात्रज घाटावे चढ़ावे रोडवर येवुन पाहता तेथे बातमीप्रमाणे इसम नामे सतिश गुलाबराव शेरके, वय २३ वर्षे, रा. सध्या शिंदेवाडी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, मुळ गाव मु. गोहजर पो सारंग बिहारी, तहसील मोखेड, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश हा त्याचे ताव्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ६००/- रुपये किंमतीचे ३ जिवंत काडतुसांसह मिळुन आल्याने ते आरोपीकडुन जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६०४ / २०२३ भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे याचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारावकर, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे

Previous Post

गणेशपूर पारधी बेडा येथे गावठी दारू विरोधात वॉशआउट मोहिम, समुद्रपुर पोलीसांची धडक कारवाई सुरू.

Next Post

नागपूर शहरातील मोमीनपुरा परिसरात भिडतंत्रच्या समोर प्रशासन हताश, शासकीय कार्यात अडथळा निर्माण करून कामास मज्जाव.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपूर शहरातील मोमीनपुरा परिसरात भिडतंत्रच्या समोर प्रशासन हताश, शासकीय कार्यात अडथळा निर्माण करून कामास मज्जाव.

नागपूर शहरातील मोमीनपुरा परिसरात भिडतंत्रच्या समोर प्रशासन हताश, शासकीय कार्यात अडथळा निर्माण करून कामास मज्जाव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In