Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात सुरू असलेले मृत्युतांडवाची पुनरावृत्ती होण्यापासून थांबवा: उमेश इंगळे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2023
in अकोला, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात सुरू असलेले मृत्युतांडवाची पुनरावृत्ती होण्यापासून थांबवा: उमेश इंगळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- नांदेड व छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून अपुरे मनुष्यबळ व औषधाच्या तुटवड्यामुळे गेल्या 24 तासात 34 रुग्ण दगावले आहेत. असाच प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालय अकोला येथेही पहावयास मिळत आहे. शासकीय सर्वोपचार रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ तसेच अपुरे उपकरण, अपुऱ्या औषधामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक औषधी रुग्णांना बाहेरून आणायला सांगितली जाते.सर्वोउपचार रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्यामुळे आता पर्यंत १८५ व त्याहीपेक्षा जास्त रुग्णांना नागपुर, मुंबई, येथे रेफर करण्यात आले. त्यापैकी बऱ्याच रुग्णांचा नागपूर, मुबंईला जातांनी मृत्यू झाला.

सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल होऊन एक वर्ष उलटत आहे. तरीही सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल पुर्ण क्षमतेने अजुनही सुरू झाले नाही. शासनाने चिठ्ठी काढण्यापासून सर्व उपचार मोफत केल्यावरही सुपर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय काढण्यासाठी तब्बल दोन हजार रुपये घेतले जातात. शासन आपल्या दारी, आनंदाचा शिधा, राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवत असुन सर्वप्रथम शासन आपल्या दारी व आंनदाचा शिधा बरोबरच सर्वोपचार रुग्णालयात औषधी उपलब्ध करून द्याव्यात.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटल्या प्रमाणे राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू आहे. परंतु हेच नागरिक या उपचारापासुन वंचित राहत आहेत. येत्या दोन तीन दिवसात आरोग्य महाशिबिर होणार असून नविन रुग्णालयाचे भुमिपुजन व उद्घाटन होणार आहे ही अत्यंत आंनदाची बाब आहे. परंतु अकोला जिल्ह्यातील शासकीय सर्वोपचार रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे मनुष्यबळ, अपुरे औषधी, अपुरे उपकरण असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या अपुऱ्या उपकरण, औषधी, मनुष्यबळामुळे नांदेड व छत्रपती संभाजीनगर मधील मृत्यु तांडव सारखी परीस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ पुरेपुर मनुष्यबळ, औषधी, उपकरण उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644534 / 7385445348

Previous Post

देशासाठी जसं लढला तसं आता समाजासाठी लढलं पाहिजे, उद्योगपती सांगलीकर यांचे माजी सैनिकांना आवाहन.

Next Post

हिंगणघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा व जाहीर सभेचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा व जाहीर सभेचे आयोजन.

हिंगणघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा व जाहीर सभेचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In