Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पती, सासऱ्यांकडून महिलेवर गुप्तधनासाठी अनैसर्गिक अत्याचार बीड शहरातील ४ जणांविरोधात गुन्हा नोंद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 7, 2023
in क्राईम, देश विदेश, बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पती, सासऱ्यांकडून महिलेवर गुप्तधनासाठी अनैसर्गिक अत्याचार बीड शहरातील ४ जणांविरोधात गुन्हा नोंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे गुप्तधन काढण्यासाठीच्या पुजेला बसण्याचा आग्रह केल्यानंतर महिलेने विरोध करताच मारहाण करून तिच्यावर पती व सासऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बीड शहरात समोर आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत पती, सासरा, नणंद, नंदावा यांच्यावर विवाहित महीलेच्या तक्रारीवरुन अनैसर्गिक अत्याचार व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित विवाहित महिला ही शहरातील विद्यानगर भागात राहते. तिला एक २ वर्षीय मुलगा आहे. छळामुळे त्यांनी महिला तक्रार केंद्रात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली होती. समुपदेशना नंतर त्या पुन्हा नांदायला आल्या. गुप्तधनासाठी पती, सासू, सासरे हे घरी भोंदूबाबांना बोलावून सातत्याने पुजा करत होते व पुजेसाठी मोठी सून म्हणून पिडीतेला बसवत होते. घाबरुन विवाहिता आजारी पडत होती. यामुळे पतीसह ती दुसऱ्या ठिकाणी रहायला गेली.

दरम्यान, ३ जानेवारी रोजी पुजेसाठी नकार दिल्याने तिला मारहाण केली गेली. १६ सप्टेंबर रोजी नणंद व नंदावी यांनी घरी येऊन पुजेला बसण्याची धमकी दिली. तर, ४ ऑक्टोबर रोजी सासरे हे दुसऱ्या घरी गुप्तधनासाठीच्या पुजेला चल म्हणत आग्रह करू लागले. या विरोधानंतर पतीने मारहाण करुन हात बांधून व तोंडात बोळा कोंबून पिडीतेवर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार केला. त्यानंतर सासऱ्यानेही अशाच प्रकारे अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर पिडीतेने आईला फोनवरून याची माहिती दिली. हे पतीला कळताच काही वेळाने पती मोबाईल व मुलगा घेऊन गेला. यानंतर पिडीतीने मुलगा परत मिळावा यासाठी महिला तक्रार केंद्रात घेतली. पोलिसांनी धाव नवऱ्याला फोन करताच त्याने मुलगा परत दिला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुप्तधन काढण्यासाठी घरात पूजा मांडली होती. या पूजेला बसण्यासाठी आरोपींनी पीडितेला आग्रह केला. मात्र, या गोष्टीला पीडित महिलेने विरोध केला. त्यामुळे पती आणि सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित महिलेचे हातपाय बांधले. तसेच तिच्या तोंडात बोळा कोंबून अनैसर्गिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला

Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्याल बल्लारपूर येथे अर्निंग अपॉर्च्युनिटी कार्यक्रम संपन्न.

Next Post

इथं माणूसकी मेली, पुण्यात कुत्र्यांच्या अंगावर बेदरकार पने गाडी घालून हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इथं माणूसकी मेली, पुण्यात कुत्र्यांच्या अंगावर बेदरकार पने गाडी घालून हत्या.

इथं माणूसकी मेली, पुण्यात कुत्र्यांच्या अंगावर बेदरकार पने गाडी घालून हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In