Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणघाट येथे हजारो नागरिकांनी घेतला निःशुल्क आरोग्य शिबिराचा लाभ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 10, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे हजारो नागरिकांनी घेतला निःशुल्क आरोग्य शिबिराचा लाभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- अमोल बोरकर मित्र परिवाराच्या वतीने अमोल बोरकर यांच्या वाढदिवस निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर व आरोग्य कार्ड वाटप शिबीराचे आयोजन स्थानिक हनुमान वॉर्ड, हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी चे अध्यक्ष विष्णुजी तेलहांडे पंत व वार्डातील जेष्ठ मान्यवर प्रामुख्याने उपस्थिती होते.

या शिबिरात हृदयरोग तज्ञ, जनरल सर्जरी विभाग, अस्थिरोग विभाग, नेत्ररोग तपासणी, दंत तपासणी, बालरोग तपासणी , जॉईंट रिप्लेसमेंट, कॅन्सर तपासणी, बिपी तपासणी, शुगर तपासणी, ई.सी.जी. तपासणी एम.डी. मेडिसिन, जनरल फिजिशियन , मेडिसिन विभाग, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, जीवनदायी आरोग्य विकास फाउंडेशन तर्फे नाममात्र रुपयांमध्ये स्वास्थ कार्ड वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जेनेकरून दैनंदिन जीवनातील आरोग्य योजनांची एकत्रित माहिती रुपये पाच हजार ते दोन लाखापर्यंत बचत होईल. आरोग्याशी निगडित सेवा व आरोग्य चाचण्या व इतर उपचार यावर ५० टक्के पर्यँरची सूट देण्यात येते.हे आरोग्य कार्ड एका परिवारातील सहा सदस्यांसाठी मात्र १२० रुपये शुल्क असून पाच वर्षा साठी मान्य राहील.आरोग्य सेवांवर १० ते ५० टक्के पर्यँरची सूट औषधीवर राहणार असून हि योजना गरीब, वंचित ग्रामीण परिवारासाठी आहे.या आरोग्य कारचे वाटप शिबिरामध्ये करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागपूर येथील आरोग्य संबंधित चिकित्सा नामवंत डॉक्टराचा मदतीने करण्यात आल्या. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, जीवनदायिनी आरोग्य विकास फाउंडेशन यांनी सेवा दिली. या शिबिराच्या शहरातील १५०० नागरिकांनी लाभ घेतला. अनेक नागरिकांनी आरोग्य स्वास्थ कार्ड काढले.

यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भव्य आरोग्य शिबिराला प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात अनेक आरोग्य विषयी सुविधा नागरिकांना मिळाले आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या आरोग्य विषयी समस्या तपासणी करत समाधान व्यक्त केले. या शिबिरात शहरातील नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद दिसला.

समाजसेवक अमोल बोरकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अमोल बोरकर मित्र परिवाराने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले..

Previous Post

तरुण युवक होत आहे अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित, खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अनेकाचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश.

Next Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचा खोटारडेपना, कुणाला वाचविण्यासाठी इतका आटापिठा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचा खोटारडेपना, कुणाला वाचविण्यासाठी इतका आटापिठा.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचा खोटारडेपना, कुणाला वाचविण्यासाठी इतका आटापिठा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In