Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

वर्धा: कपाशीची पीक पिवळी पडल्यानं शेतकरी संकटात, नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 5, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा: कपाशीची पीक पिवळी पडल्यानं शेतकरी संकटात, नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा:- अगोदरच मुसळधार पावसामुळे संकटात असताना अजुन एक संकट शेतकऱ्यावर आले आहे. यावर्षी सतत झालेल्या पावसानं शेतात मोठं तण गवत वाढलं आहे. वाढलेलं तण आणि त्यात मजुरांची कमतरता अशा स्थितीत अनेक ठिकाणी शेतकयांनी तणाच्या नियंत्रणाकरिता तणनाशक वापरलं आहे. परंतु वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या अल्लीपूर परिसरात शेतक-यांना तणनाशकाचा फटका बसलायं. तणनाशकानं तणाच नियंत्रण तर झाल नाही पण कपाशी पिवळी पडल्यानं नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली. या परिसरात जवळपास चारशे हेक्टर कपाशीवर याचा फटका बसलाय.

अल्लीपूर इथले काही शेतकऱ्यांनी यांनी त्यांच्या शेतातील कपाशीतील तण नियंत्रणासाठी एका कंपनीचं तणनाशक फवारल. त्याकरिता आवश्यक खबरदारीही घेतली. पण दहा दिवसांनी बघितलं तर कपाशीच पिवळी पडू लागली. हा प्रकार तणनाशकान झाल्याचं श्रावण सावरकर ( शेतकरी, अल्लीपूर) यांनी नमूद केले.
भारतीय बास्केटबाॅल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका गुजर – पाटील; महाराष्ट्रात जल्लाेष
दरम्यान असाच प्रकार या कंपनीचं तणनाशक वापरलेल्या इतर शेतक-यांसोबत झाल्याचं सांगण्यात येत आहे. तण नाशकामुळं कपाशी पिवळी पडू लागल्यानं उत्पन्नात घट होण्याची किंवा उत्पन्नच न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शेतक-यांनी कृषी अधिका-यांकडं तक्रारी केल्या आहेत. जवळपास चारशे एकर परिसरात असा प्रकार घडल्याचं शेतक-यांना दावा केला आहे.


अल्लीपूर परिसरात तणनाशकामुळे कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी शिवराय विद्यार्थी संघटनेच्या नितिन सेलकर यांच्या सोबत जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार केलीय. या तक्रारीनंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीच्या तणनाशकाचा नमुना कृषी केंद्रातून जप्त करून अमरावती येथे तपासणी करीता पाठवला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहे असे संजय बमनोटे जिल्हा कृषी अधिकारी) यांनी नमूद केले.

Previous Post

Mosbet 75 manat pulum var visa ilə çixariş eləmək isdədim rəylə

Next Post

अहमदनगर चोरीच्या घटनामध्ये वाढ, तारकपूर घरफोडी 40 हजार रूपयांचे दागिने चोरांनी केले लपास.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहमदनगर चोरीच्या घटनामध्ये वाढ, तारकपूर घरफोडी 40 हजार रूपयांचे दागिने चोरांनी केले लपास.

अहमदनगर चोरीच्या घटनामध्ये वाढ, तारकपूर घरफोडी 40 हजार रूपयांचे दागिने चोरांनी केले लपास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In