Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर चोरीच्या घटनामध्ये वाढ, तारकपूर घरफोडी 40 हजार रूपयांचे दागिने चोरांनी केले लपास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 5, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर चोरीच्या घटनामध्ये वाढ, तारकपूर घरफोडी 40 हजार रूपयांचे दागिने चोरांनी केले लपास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- जिल्हात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे घडलेल्या मागील अनेक घटने वरून समोर येते. त्यामुळे पोलिसांनी चोरीच्या घटनेवर अंकुश लावावा अशी हाक जनतेमधून येत आहे. अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. घरातील बेडरूममधून 40 हजार रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना ख्रिश्चन कॉलनी येथे शनिवारी दि.3 घडली आहे. याबाबत अश्विनी सुशिल अलसमराव वय 25, रा.खिश्चन कॉलनी, तारकपूर यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अश्विनी अलसमराव या मॅककेअर हॉस्पिटल येथे स्टार्फ नर्स म्हणून कामाला आहेत. त्यांनी दि.3 रोजी दुपारी 12 वाजता ड्युटीवर जाताना घरातील बेडरूममध्ये सर्व दागिने बॅगमध्ये ठेवले होते.

दरम्यान, रात्री 9 वाजता त्यांनी कामावरून परत आल्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता, त्यांना ते मिळून आले नाहीत. त्यानंतर याची विचारणा त्यांनी पती, सासू, सासरे यांच्याकडे केली असता, दागिने आम्ही घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. चोरीला गेलेल्या दागिन्यामध्ये 30 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र, 400 रूपये किमतीचे जोडवे, 800 रूपये किमतीचे पैंजण, 9 हजार रूपये किमतीची अंगठी, असा चाळीस हजार 200 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

Previous Post

वर्धा: कपाशीची पीक पिवळी पडल्यानं शेतकरी संकटात, नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश.

Next Post

नवी मुंबई येथील चर्चमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नवी मुंबई येथील चर्चमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

नवी मुंबई येथील चर्चमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In