Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मोक्का गुन्हयात चार महिन्यापासुन फरारी असलेला आरोपी पर राज्यात पळुन जाण्याच्या तयारीत असताना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मोक्का गुन्हयात चार महिन्यापासुन फरारी असलेला आरोपी पर राज्यात पळुन जाण्याच्या तयारीत असताना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.२७/०६/२०२३ रोजी रात्रीचे वेळी स.नं. ५४ / २, अरणेश्वर आण्णा भाऊ साठे वसाहत, सहकारनगर पुणे येथे दोन गटात झालेल्या मांडणावरून सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १४४/२०२३ भा.द.वि.क.३९५,३२३,४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२७, ५०६ (२), आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५. क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२). ३ (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील काही आरोपी मिळून येत नव्हते.

दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचा मा. संजय सुर्वे सहाय्यक पोलीस आयुक्त सो लप्कर विभाग पुणे, मा.सुरेंद्र गजेंद्र माळाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे राहुल खंडाळे व तपास पथकाचा स्टाफ तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, पोलीस हवालदार सुशांत फरांदे व पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमी मिळाली की. दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे साहील आनंत काथवटे रा. आण्णा भाऊ साठे वसाहत, अरणेश्वर पुणे हा त्याचे मित्रास भेटण्यासाठी ओसवाल वॉटर प्लॅट शेजारी असलेल्या ओम श्री. बिल्डींग जवळ इंदीरानगर बिबवेवाडी पुणे येथे येणार असुन तो परराज्यात पळुन जाण्याच्या तयारीत आहे. लागलीच मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर भागात सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सी. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सौ. मा. संजय सुर्वे सहाय्यक पोलीस आयुक्त सो लप्कर विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेद माळा, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुशांत फरांदे महेश मंडलिक, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, सागर कुमार, भुजंग इंगळे, अमोल पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केली आहे.

Previous Post

सराईत गुन्हेगाराकडुन २७ लॅपटॉप ०१ टॅब व ०१ मोबाईल हॅण्डसेट जप्त करुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्हयातील एकुण १८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १०,८०,०००/- रुपये किंमतीचा माल जप्त

Next Post

पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर..

पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालया कडून जामीन मंजूर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In