Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चक्क अल्पवयीन मुलीने वडीलाशी संगममत करून केल हिंदू मुलाचे धर्मांतरण, गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
चक्क अल्पवयीन मुलीने वडीलाशी संगममत करून केल हिंदू मुलाचे धर्मांतरण, गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कर्नाटक:- राज्यातील चीत्रदुर्ग येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या वडिलांच्या साहाय्याने आपल्याच वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलाचे धर्मपरिवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या विरोधात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच एका अल्पवयीन मुलीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एका 17 वर्षीय पीडित विद्यार्थी आरोपी मुलीच्या वर्गात शिकत होता. या मुलीने त्याचा बुद्धीभेद करून या मुलीने तिच्या वडिलांच्या साहाय्याने त्याला मुसलमान बनवले होते. याची पीडित विद्यार्थ्याच्या पालकांना माहिती नव्हती. त्याच्या दप्तरामध्ये गोल टोपी आणि इस्लामी साहित्य मिळाल्यावर त्यांना संशय आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पीडित मुलाने घरामध्ये पूजा आणि प्रार्थना करणे बंद केले होते, तसेच त्याने दसर्‍याच्या पूजेला उपस्थित रहाण्यास नकार दिला होता. यामुळे पालकांना संशय आला आणि त्यांनी त्याच्या दप्तराची तपासणी केली. तेव्हा त्यात गोल टोपी आणि इस्लामी साहित्य सापडले. त्याच्या भ्रमणभाषमध्ये अमली पदार्थांविषयीची माहिती मिळाली. पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगी आमच्या मुलाला तिच्या वडिलासमवेत मशिदीत घेऊन जात होती. तेथेच माझ्या मुलाचे त्याच्या अनुमतीविना धर्मांतर करण्यात आले.

Previous Post

चक्क दिवाळीच्या दिवशीच नराधम पतीने केली आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या.

Next Post

बीड प्रीमियर लीगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न, बीड प्रीमियर लीगचा थरार बीडकरांना अनुभवयास मिळणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड प्रीमियर लीगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न, बीड प्रीमियर लीगचा थरार बीडकरांना अनुभवयास मिळणार.

बीड प्रीमियर लीगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न, बीड प्रीमियर लीगचा थरार बीडकरांना अनुभवयास मिळणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In