Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

चंद्रपूर जिल्हातील धामणपेट येथें अतिसाराची लागण: पांच रुग्ण दगावले आमदार धोटेनी घेतली दखल : आरोग्य विभागाला आली जाग

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर जिल्हातील धामणपेट येथें अतिसाराची लागण: पांच रुग्ण दगावले आमदार धोटेनी घेतली दखल : आरोग्य विभागाला आली जाग
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण

गोंडपिपरी :- धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षितपणामुळे धामनपेट गावात अतिसाराची लागण झाली असून आतापर्यंत आठ दिवसात पाच नागरिक दगावले आहेत. उपचारा करीता २० रुग्ण ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असन प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. विमल नेवारे ५०,अनुसया सरवर ४८,बयाबाई चिताडे ६०,गंगाराम मडावी ५०,बापूजी धुडसे ६५ असे मृतकाचे नाव असून सर्व धामणपेट येथील रहिवासी आहेत.

गोंडपीपरी तालुक्यातील वटराणा गट ग्रामपंचायत मध्ये धामनपेट गाव येत असून ह्या गावची लोकसंख्या ३५० आहे. गोंडपीपरी पासून ३ किमी अंतरावर हे गाव आहे. इथं ग्रामीण रुग्णालये आहेत. या गावात अतिसाराची लागण झाली असून सुद्धा आरोग्य विभागाने कोणतीच दाखल न घेतल्याने या गावात आठ दिवसात आठ रुग्ण दगावले आहे. वीस रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरी पण धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राने या गावाकडे पाठ फिरवल्याने येथिल नागरिक संतप्त झाले आहे.

गावकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांना माहिती दिली असता क्षणाचाही विलंब न करता आमदारांनी जिल्हाधिकारी अजय गुलहाने यांचेशी संपर्क करून त्या गावात आरोग्य कॅम्प लावण्याचे निर्देश दिले. घटनेची माहिती मिळताच स्वता धामणगाव गाठून तेथील नागरिकांची विचारपूस करून मृतकांच्या कुटूंबियाचे सांत्वन केले. यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत, उपजिल्हाधिकारी कर्डीले, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उपमुख्यकार्यपलन अधिकारी क्लोडे, सवर्ग विकास अधिकारी मुंडकर, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना विनोद नागपुरे, उपसभापति अशोक रेचनकर फिरोज पठाण, देविदास सातपुते, संतोष बंडावार, अशोक रेचनकार, बालाजी चनकापुरे उपस्थित होते.

Previous Post

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोचे घर घेणे झाले आता अधिक सुलभ.

Next Post

Sweet Bonanza Demo Oyna: Kazançlı Bir Deneme Şans

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Sweet Bonanza Demo Oyna: Kazançlı Bir Deneme Şans

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In