पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- यशोधरा बुद्धविहार कराते अकादमी, कपिल नगरला आयोजित करण्यात आली. केनशिंदो शोतोकान कराते असोसिएशन व इंटरनेशनल फुमोनकाई फेडरेशन जपान द्वारा आयोजित केले गेली.
या रेफरी सेमिनारचे मुख्य आयोजक केनशिंदो कराते असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक 5 डॉन ब्लैक बेल्ट सिहान सुमीत नागदवने सर यानी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक राहुल बारमाटे, अपेक्षा नागदवने उपस्थित होते. रेफरी सेमिनारला यशस्वी करण्याकरिता कामेश सोमकुवर, सिमरन फिरोज शेख, आयुष नागदवने, पियूष नागदवने, अभिषेक गुरनुले, राहुल शहारे, हर्शल निमजे, वंशिका सुरयवंशी, मानस टोटलवार यावेळी प्रशिक्षक व कराते मास्टर्स बहुसंख्येने रेफरी सेमिनारला उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

