Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

8 सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर जवाब दो आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 8, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
8 सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर जवाब दो आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली:- जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले एकमेव कमलापूर येथील हत्ती कॅम्प चे हत्ती गुजरात राज्यातील एका खाजगी प्राणी संग्रहालयात नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र जिल्याभरात त्याचा विरोध झाला काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले आणि महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील हतींचे स्थलांतर थांबवले. राज्यात सत्ता पालट झाली ED सरकार आली व त्या सरकारने हत्तीच्या स्थलांतराला हिरवा कंदील दिला व अर्ध्या रात्री जिल्ह्यातील पातानील मधील 3 हत्ती जणू चोराप्रमाणेच चोरून नेले. त्यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध काँग्रेस ने आंदोलन केले असता भाजप खासदार – आमदारांनी जिल्ह्यातील हत्ती आपण कुठेही जाऊ देणार नाही असे बोलले मात्र ते हत्ती चोरीला गेले असता आपले लोकप्रतिनिधी गप्पच आहे. त्यामुळे या राज्यातील ED सरकारचा, केंद्रातील भाजप सरकारचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर 2022 रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर जवाब दो आंदोलन करन्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील वन्यजीव व पर्यावरण प्रेमी आणि काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

राजुरा पुलिया पर बड़ी दुर्घटना टली, पिकप ओर ट्रक की टक्कर में बाल बाल बची पांच लोगों की जान.

Next Post

पुलगाव: मोटारसायकल चोरी करणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुलगाव: मोटारसायकल चोरी करणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पुलगाव: मोटारसायकल चोरी करणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In