Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नागेपल्ली येथील आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 4, 2023
in गडचिरोली
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नागेपल्ली येथील आत्राम कुटुंबियांचे सांत्वन केले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील नागेपल्ली येथील माजी पेसा अध्यक्ष तथा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी स्व.सतीश आत्राम ह्यांचे अचानक काल सकाळी दुःख निधन झाले होते. “या”दुःखद निधनाची माहिती मिळताच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच क्षणाचा विलंब न करता नागेपल्ली येथे जाऊन स्व.सतीश आत्राम यांचे कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्तेने विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी अशोक रापेल्लीवार,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, लक्ष्मण कोडापे सरपंच नागेपल्ली,राकेश कोडापे,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

जागतीक एड्स दिवस: गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा तर्फे जागतीक एड्स दिवस साजरा करण्यात आला.

Next Post

वडनेर गावामध्ये शिख समाज व आदिवासी समाज मध्ये राजकीय कंठकांनी जातिवाद पेटून देण्याचे केले प्रयत्न, सिख समाजाकडून निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वडनेर गावामध्ये शिख समाज व आदिवासी समाज मध्ये राजकीय कंठकांनी जातिवाद पेटून देण्याचे केले प्रयत्न, सिख समाजाकडून निवेदन.

वडनेर गावामध्ये शिख समाज व आदिवासी समाज मध्ये राजकीय कंठकांनी जातिवाद पेटून देण्याचे केले प्रयत्न, सिख समाजाकडून निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In