Friday, June 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी विद्यार्थी संघटनेचा पुढाकार.

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा तथा माजी विध्यार्थी संघटना द्वारा आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयिन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन दि.२३ डिसेंबर २०२३ रोज शनिवार ला सकाळी ठीक १० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.

या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महाविद्यालयातील एक चमू सहभागी होता येईल. याकरिता नोंदणी शुल्क दोनशे रुपये आहे. या स्पर्धेत भारतीय परंपरेनुसार भारतीय क्षेत्रातील वेगवेगळ्या लोककला यावर नृत्य असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धेकाना प्रमाणपत्र देण्यात येतील. तर क्रमांकप्राप्त स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्कार दिले जाईल. प्रथम पुरस्कार अकरा हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ऍड. संजय धोटे, माजी आमदार व बंधू यांच्या तर्फे राहील. द्वितीय पुरस्कार आठ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र संदीप खोके, प्रक्षिक्षु विकास अधिकारी एलआयसी चंद्रपूर यांच्या तर्फे, तृतीय पुरस्कार पाच हजार रोख रक्कम सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र सौ. निकिता रमेश झाडे, सरपंच, ग्रापं.रामपूर यांच्या तर्फे, प्रोत्साहनपर तीन पुरस्कार राहील. प्रत्येकी तीन हजार रुपये रोख रक्कम रमेश नळे, माजी नगराध्यक्ष राजुरा , छावा फाउंडेशन, राजुरा व संतोष देरकर, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीयांच्या कडून देण्यात येईल.

या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड 9890018253, डॉ. संतोष देठे 9975344296, अविनाश दोरखंडे 9226753232, बादल बेले 8208158428, प्रा. सुयोग साळवे 8888171920, प्रा. संजय ढवस 8788312562, प्रा. विकास बल्की 9371593719, प्रा. लोकेश कुळमेथे 7507133177 यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या महाविद्यालयिन चमू ची नोंदणी त्वरित करून घ्यावी अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Previous Post

परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी घटित करण्यासाठी सभा संपन्न.

Next Post

चंद्रपूर: तीन वर्षांतच सिमेंट रस्त्याला भेगा, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागातील भ्रष्टाचार समोर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर: तीन वर्षांतच सिमेंट रस्त्याला भेगा, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागातील भ्रष्टाचार समोर

चंद्रपूर: तीन वर्षांतच सिमेंट रस्त्याला भेगा, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागातील भ्रष्टाचार समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In