Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर: तीन वर्षांतच सिमेंट रस्त्याला भेगा, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागातील भ्रष्टाचार समोर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: तीन वर्षांतच सिमेंट रस्त्याला भेगा, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागातील भ्रष्टाचार समोर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदुरकर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर, दि. १० डिसेंबर:- चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील स्वालंबी नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांतच या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली. त्यानंतर आम आदमी पक्षाने रस्त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा खुलासा केला आहे.

या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे रस्ता खराब झाला आहे. तसेच, या भेगांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी व भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी पहिल्यास लक्षात येते.

या प्रभागातील भाजपाचे स्थानिक माजी नगरसेवक व सभापती माजी उपमहापौर राहुल पावडे यांचा मतदारसंघ आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

आम आदमी पक्षाने या रस्त्याला घेऊन आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी या रस्त्याला भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हटले आहे. त्यांनी या रस्त्यासाठी माजी नगरसेवक तथा मनपा इंजिनियर यांना जबाबदार धरले आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या वेळेस आम आदमी पक्षाचे नेते सुनिल मुसळे,जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार,महानगर अध्यक्ष योगेश गोखारे,चंद्रपूर युवा अध्यक्ष संतोष बोपचे,सह संगठन मंत्री सिकंदर सागोरे,सहसचिव सुधिर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्नील घागरगुंडे, उपाध्यक्ष सुनिल सदभय्या,जितेंद्र कुमार भाटिया सोबत परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन.

Next Post

विमा योजनेचे आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले उद्धव ठाकरे यांनी केला राज्य सरकारला सवाल

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विमा योजनेचे आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले उद्धव ठाकरे यांनी केला राज्य सरकारला सवाल

विमा योजनेचे आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले उद्धव ठाकरे यांनी केला राज्य सरकारला सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In